वायरी भुतनाथ येथील विक्रम तोडणकर यांच्या जळालेल्या घराची आ. वैभव नाईक यांनी केली पाहणी

मालवण (प्रतिनिधी) : वायरी-भूतनाथ मोरेश्वरवाडी येथील विक्रम गोपाळ तोडणकर यांच्या राहत्या घरास आज रात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास आग लागली. यात घरासह, आतील सर्व साहित्य, रोख रक्कम जळून खाक झाली. त्यामुळे तोडणकर कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून आमदार वैभव नाईक यांनी…








