Category कुडाळ

तेंडोली उज्ज्वला नदीवरील पूल नागरिकांनी श्रमदानातून केला सुस्थितीत

कुडाळ (अमोल गोसावी) : तेंडोली रवळनाथ मंदिर समोरील उज्ज्वला नदीवरील पूल पावसातील पुराच्या पाण्याने वाहतुकीस धोकादायक बनला होता. या पुलावर मोठे खड्डे पडले होते. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. या पुलावरील खड्डे ग्रामस्थांच्या सहकार्याने सिमेंट काँक्रिट घालून बुजविण्यात…

प्राथमिक शिक्षक अमोल गोसावी यांना युवा संदेश प्रतिष्ठानचा जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

३० जुलै रोजी कुडाळ येथे होणार पुरस्काराचे वितरण कुडाळ ( अमोल गोसावी ) : युवा संदेश प्रतिष्ठान नाटळ सांगवे यांच्या वतीने देण्यात येणारा सन २०२३ चा प्राथमिक विभागातील जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार कुडाळ तालुक्यातील जि. प. प्राथमिक शाळा पांग्रड रेडेतळ…

रस्त्यावर साचणारे पाणी ठरतेय त्रासदायक

स्थानिकांची उपाययोजनेची मागणी नेरुर – सरंबळ रस्त्यावर कलमेवाडी येथील प्रकार कुडाळ ( अमोल गोसावी ) : कुडाळ तालुक्यातील नेरुर – सरंबळ रोडवर नागदा मारुती मंदिरापासून काही अंतरावर कलमे वाडी येथे मुख्य रस्त्यावर पावसाचे पाणी पाऊस गेल्यावरही मोठ्या प्रमाणात बरेच दिवस…

कुडाळ तालुक्यातील नुकसानग्रस्त भागांची आ. वैभव नाईक यांनी केली पाहणी

वालावल,सरंबळ,नेरूर, चेंदवन, कवटी गावात दिली भेट वालावल बंगेवाडीतील दरडग्रस्त ग्रामस्थांना केली आर्थिक मदत कुडाळ ( अमोल गोसावी ) : कुडाळ तालुक्यातील सरंबळ, नेरूर, वालावल, चेंदवन, कवटी या गावात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाची तसेच पुरहानी झालेल्या ठिकाणांची व दरड बाधित क्षेत्राची…

जि प शाळांना शासनाने आवश्यक साधनसामुग्री व इंटरनेट सुविधा पुरावावी मगच ऑनलाईन कामाची अपेक्षा करावी – नारायण नाईक

जिल्हाध्यक्ष प्राथमिक शिक्षक समिती सिंधुदुर्ग BOT Aplication दैनंदिन आँनलाईन विद्यार्थी हजेरी व स्वाध्याय माहिती शिक्षकांच्या वैयक्तिक फोनवरून भरण्यास शिक्षकांचा तीव्र विरोध कुडाळ ( अमोल गोसावी ) : जि. प. प्राथमिक शाळांना शासनाने वारंवार मागणी करूनही आवश्यक साधनसामुग्री व इंटरनेट सुविधा…

नूतन मंडल अधिकारी धनंजय सिंगनाथ यांचे नेरूर गावातर्फे स्वागत

कुडाळ (अमोल गोसावी) : नेरूर मंडल अधिकारी म्हणून धनंजय सिंगनाथ यांनी पदभार स्वीकारला आहे. यावेळी उद्धव ठाकरे गटाचे ओबीसी सेल जिल्हाप्रमुख रुपेश पावसकर तसेच गावातील अन्य नागरिकांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी रुपेश पावसकर यांनी नेरूर गावात अतिवृष्टीमुळे नागरिकांच्या घरांचे तसेच…

शिवापूर येथील शेतकरी कर्ली नदीपात्रात गेला वाहून

कुडाळ ( अमोल गोसावी ) : कुडाळ तालुक्यातील शिवापूर राऊळवाडी येथील तुकाराम शंकर राऊळ (वय ४८) हा शेतकरी बुधवारी पुराच्या पाण्यात वाहून गेला होता. त्याचा मृतदेह आज गुरुवार दि. २७ रोजी सकाळी वाहून गेलेल्या ठिकाणापासून दिड किलोमीटर अंतरावर सापडला. त्याच्या…

वालावल शाळेतील मुलांना आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून छत्र्यांचे वाटप

कुडाळ (अमोल गोसावी) : उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून बुधवारी कुडाळ तालुक्यातील वालावल बाजारपेठ शाळेत गरजू मुलांना छत्र्यांचे वाटप केले. यावेळी ओबीसी सेल जिल्हाप्रमुख रुपेश पावसकर रवींद्र कावळे, सुनील नेरुरकर, गुरुनाथ वालावलकर, नागेश बंगे, दर्शना करवडकर,…

मठ-कुडाळ-पणदूर-घोडगे मार्ग अखेर खुला !

माजी जि. प. सदस्य लॉरेन्स मान्येकर यांच्या पाठपुराव्याला यश कुडाळ ( अमोल गोसावी ) : कळसुली दिंडवणेवाडी धरणाच्या पाण्यामुळे मठ-कुडाळ -पणदूर-घोडगे हा मार्ग मागील ६ ते ७ दिवस बंद होता. हा मार्ग काल बुधवार पासून खुला झाला असून सुरळीत सुरू…

हुमरमळा येथे कुडाळ पंचायत समितीचा चिखलधुणी उपक्रम उत्साहात संपन्न

ग्रामपंचायत मालकीच्या जागेत साकारला जिल्ह्यातील पहिला १५९ वनौषधी लागवडीचा पहिला प्रकल्प मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांचीही बांधावर हजेरी कुडाळ ( अमोल गोसावी ) : कुडाळ पंचायत समितीच्या वतीने मान्सून महोत्सवाअंतर्गत ‘चिखलधुणी’ हा अभिनव उपक्रम सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच आज कुडाळ…

error: Content is protected !!