Category वैभववाडी

सरपंचाच्या पतीसह महा नेट कंपनीच्या कर्मचाऱ्यांना ग्रामपंचायत मध्ये ठेवले डांबून

वेंगसर ग्रामपंचायत सदस्य विलास पावसकर वर गुन्हा दाखल वैभववाडी (प्रतिनिधी) : वेंगसर ग्रामपंचायत मध्ये महा नेट कंपनीचे दोन कर्मचारी व सरपंच पती यांना बंद करून ठेवल्याप्रकारणी ग्रामपंचायत सदस्य विलास राघो पावसकर  वय 60 याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबत…

वैभववाडी तालुक्यात पाच दिवसाच्या गौरी गणपतींचे भक्तिमय वातावरणात विसर्जन

वैभववाडी (प्रतिनिधी) : गणपती बाप्पा मोरया !! मंगल मूर्ती मोरया!! गणपती बाप्पा मोरया ! पुढच्या वर्षी लवकर अशा जयघोष करीत ढोल ताशाच्या गजरात, फटाक्यांची अतिषबाजी मोठ्या भक्तीभावाने पाच दिवसाच्या गौरी गणपतींचे विसर्जन मोठया उत्सहात, भक्तिमय वातावरणात करण्यात आले. गणपती विसर्जनवेळी…

वैभववाडी उंबर्डे भुईबावडा गगनबावडा मार्गावरील अवजड वाहतुक त्वरीत बंद करा

अन्यथा गाड्या रोखो आंदोलन करणार ; सामाजिक कार्यकर्ते सुनील सदानंद नारकर यांचा इशारा वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुक्यातील करुळ घाटरस्त्याचे काम रखडल्या मुळे वैभववाडी-उंबर्डे- खारेपाटण – गगनबावडा रस्तावर अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असून, हया वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा ओव्हरलोड वाहतूक…

शिक्षण मंत्र्यांच्याच जिल्ह्यात नियोजित शासकीय रेखाकला परिक्षेच्या कालावधीत क्रिडा अधिकारी यांचा खेळ खंडोबा

शासकीय रेखाकला परिक्षा व जिल्हा क्रीडा स्पर्धा एकाच दिवशी; जिल्ह्यातील अनेक विद्यार्थ्यांना याचा बसणार फटका विद्यार्थी हित लक्षात घेऊन शिक्षण मंत्री व शिक्षक आमदार यात लक्ष घालणार का? याकडे विद्यार्थी व शिक्षकांचे लक्ष वैभववाडी (प्रतिनिधी) : दरवर्षी प्रमाणे कला संचालनालय…

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियांनांतर्गत विद्या मंदिर आखवणे शाळा नं 1 या शाळेने पटकावला प्रथम क्रमांक

वैभववाडी ( प्रतिनिधी) : मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियांनांतर्गत विद्या मंदिर आखवणे शाळा नं 1 या शाळेने प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर पीएम श्री विद्या मंदीर कोकिसरे महालक्ष्मी द्वितीय, विद्यामंदिर सांगुळवाडी नंबर एक या शाळेने तृतीय क्रमांक पटकावला आहे.…

दरवर्षी प्रमाणे शिंगुदेवी युवा मंडळाने जपली सामाजिक बांधिलकी

गणेशोत्सवाच्या निमित्ताने रक्तदान शिबीराचे आयोजन, १९ रक्तदात्यांनी केले रक्तदान वैभववाडी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रक्ताचा तुटवडा लक्षात घेऊन सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान व शिंगुदेवी युवा मंडळ कोकिसरे बांधवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. वैभववाडी पोलीस ठाण्याचे पोलीस…

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा योजनेतर्गत तालुकास्तरीय स्पर्धेत माधवराव पवार विद्यालय कोकिसरे ठरले प्रथम क्रमांकाचे मानकरी

वैभववाडी (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा योजनेतर्गत तालुकास्तरीय स्पर्धेत माध्यमिक गटातून माधवराव पवार विद्यालय कोकिसरे या विद्यालयाने प्रथम क्रमांक पटकावला आहे. कोकीसरे शाळेचे मूल्यमापन वैभववाडी तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी मुकुंद शिनगारे, कृषी अधिकारी शशिकांत बरसट, तंत्रस्नेही शिक्षक बोरकर सर व…

वैभववाडीत ढोल ताशाचा गजरात घराघरात गणरायाचे आगमन

वैभववाडी (प्रतिनिधी) : गणपती बाप्पा मोरया ! मंगल मूर्ती मोरया!! या जयघोषात ढोल ताशाचा गजरात, फटाक्यांच्या अतिषबाजी करीत तालुक्यात घराघरात गणरायाचे आगमन झाले आहे. तालुक्यात सुमारे ५ हजार ३४५ घरगुती गणपती तर ४ सार्वजनिक गणपती बसविण्यात आले आहेत.  गणरायाच्या आगमनाने…

करुळ येथील बंद बंगला अज्ञात चोरट्यांनी पुन्हा फोडला

वैभववाडी (प्रतिनिधी) : करूळ जामदारवाडी येथील तो बंद बंगला अज्ञात चोरट्यांनी पुन्हा एकदा फोडला आहे. मात्र या वेळी चोरट्यांच्या हाती काहीच लागले नाही. घरमालक अशोक गणपत सरफरे वय ४८ यांनी वैभववाडी पोलीस ठाण्यात धाव घेत चोरीबाबत माहिती पोलिसांना दिली. सहाय्यक…

करुळ बौद्धवाडी येथील वनिता रघुनाथ पवार यांचे अल्पशा आजाराने निधन

वैभववाडी (प्रतिनिधी) : करूळ बौद्धवाडी येथील वनिता रघुनाथ पवार वय 80 यांचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले. करूळ बौध्द विकास मंडळाचे पदाधिकारी उत्तम पवार यांच्या त्या मातोश्री होत. तर सुप्रसिद्ध शाहीर प्रतीक पवार यांच्या त्या आजी होत. त्यांच्या पश्चात दोन…

error: Content is protected !!