Category वैभववाडी

सिलेंडरचा ट्रक पलटी : एडगांवनजीक घडला अपघात

वैभववाडी (प्रतिनिधी) : एडगांव नजीक सिलेंडरचा ट्रक पलटी होऊन अपघात झाला. या अपघातात चालक किरकोळ जखमी झाला आहे. ट्रक मधील सिलेंडर हे रिकामी असल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. अपघात बुधवारी सायंकाळी ३ वा. च्या दरम्यान झाला. अपघाताची नोंद पोलिस ठाण्यात…

वाभवे वैभववाडी नगरपंचायतच्या उपनगराध्यक्षपदी प्रदीप रावराणे यांची बिनविरोध निवड

वैभववाडी (प्रतिनिधी) : वाभवे वैभववाडी नगरपंचायतच्या उपनगराध्यक्ष पदी प्रदीप रावराणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. माजी उपनगराध्यक्ष संजय सावंत यांनी पक्षाच्या धोरनानुसार आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे उपनगराध्यक्ष पदासाठी निवडणूक लागली होती. उपनगराध्यक्ष पदासाठी प्रदीप रावराणे यांचा एकमेव…

सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग शाखा वैभववाडी तालुका अध्यक्षपदी राजेश पडवळ व सचिवपदी मंदार चोरगे यांची निवड तर, खजिनदार पदी गुरुनाथ गुरव यांची बिनविरोध निवड

सर्व कार्यकारणी व सदस्यांचे जिल्हाध्यक्ष अध्यक्ष प्रकाश तेंडोलकर यांनी केले अभिनंदन वैभववाडी (प्रतिनिधी) : सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग या संस्थेच्या वैभववाडी तालुका अध्यक्षपदी राजेश पडवळ फेर निवड करण्यात आली तर सचिवपदी मंदार चोरगे, खजिनदार पदी गुरुनाथ गुरव यांची बिनविरोध निवड…

वैभववाडीत स्थानिक सलून संघटना आणि एसी सलून मध्ये वाद

एसी सलूनमधील परप्रांतीय कामगारांना मारहाण वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी शहरातील इनामदार प्लाझा येथील ॲपल ए.सी. सलून व स्थानिक नाभिक संघटनेतील वाद पुन्हा उफाळून आला आहे. मंगळवारी दुपारी नाभिक संघटनेच्या काही कार्यकर्त्यांनी सलून मधील परप्रांतीय कामगाराला माराहाण केली. त्यामुळे काही वेळ…

४ मार्चपासून करूळ घाटातून एकेरी एसटी वाहतूक

वैभववाडी (प्रतिनिधी) : करूळ घाटातून मंगळवार ४ मार्च पासून वैभववाडी कोल्हापूर अशी एकेरी वाहतूक सुरु करण्याचे आदेश विभाग नियंत्रक सिंधुदुर्ग यांनी जिल्ह्यातील सर्व आगार व्यवस्थापकांना दिले आहेत.त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. २४ फेब्रुवारीपासून करूळ घाटातून एकेरी वाहतूक सुरु…

मोटारसायकल व टेम्पो यांच्यात अपघात

रत्नागिरीतील पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू वैभववाडी (प्रतिनिधी) : दाट धुक्यामुळे ऍक्टिव्हा मोटारसायकल व भाजीचा टेम्पो यांच्यात समोरासमोर झालेल्या धडकेत मोटार सायकल स्वाराचा मृत्यू झाला आहे.मयत तरुण रत्नागिरी पोलीस दलात कार्यरत होता. त्यांच्या मागे बसलेली तरुणी गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर ग्रामीण…

भारतीय प्रतिमा शिक्षक पुरस्काराने योगेश चव्हाण सन्मानित

गोवा पणजी येथे पार पडलेल्या ९ व्या जागतिक युवा प्रतिमा परिषद आणि पुरस्कार समारंभात मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार सोहळा संपन्न वैभववाडी (प्रतिनिधी) : ९ वा जागतिक युवा प्रतिमा परिषद आणि पुरस्कार समारंभ २०२५ गोवा पणजी येथे संपन्न झाला. यावेळी प्रतिमा आंतरराष्ट्रीय…

दिगशी गावात शिवजन्मोत्सव सोहळा खूप मोठ्या उत्साहात साजरा

वैभववाडी (प्रतिनिधी) : शिवप्रेरित युवा संघटना दिगशी आयोजित भव्य शिवजयंती उत्सव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. सकाळी 11:30 वाजता  माजी सभापती बाळासाहेब हरयाण, प्रसिध्द उद्योजक विजय तावडे तसेच दिगशी  गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक यांच्या  शुभहस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन…

खांबाळे येथे शिवजन्मोत्सव जल्लोषात संपन्न

पोलिस निरीक्षक सुनील अवसरमोल यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून कार्यक्रमांची सुरवात वैभववाडी (प्रतिनिधी) : हिंदवी साम्राज्याचे संस्थापक आणि एक आदर्श शासनकर्ता म्हणून ओळखले जाणारे छत्रपती शिवाजी महाराज एक सर्वसमावेशक, सहिष्णू राजा म्हणून महाराष्ट्रात आणि इतरत्रही वंदिले जातात. शत्रूविरुद्ध लढ्याकरता महाराष्ट्रातल्या डोंगर-दर्‍यांमधे…

आनंदीबाई रावराणे महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी

वैभववाडी (प्रतिनिधी) : महाराष्ट्राचे दैवत आणि हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे  विचार आणि कार्य जोपासण्याची गरज असून ते आजच्या पिढीचे आद्य कर्तव्य आहे असे प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष व स्थानिक समितीचे अध्यक्ष सज्जनकाका रावराणे यांनी व्यक्त केले. वैभववाडी येथील महाराणा…

error: Content is protected !!