कै.हेमंत केशव रावराणे कनिष्ठ महाविद्यालय येथे करियर मार्गदर्शन शिबिर संपन्न

राष्ट्रीय पुरस्कार विजेते अशोक राणे यांनी विद्यार्थ्यांना केले मार्गदर्शन वैभववाडी (प्रतिनिधी) : अर्जुन रावराणे विद्यालय व जयेंद्र दत्ताराम रावराणे सेमी इंग्लिश स्कूल व कै.हेमंत केशव रावराणे कनिष्ठ महाविद्यालयात आज बुधवार दि.२४ जानेवारी रोजी सकाळी १०.३० वाजता लेखक, समीक्षक, पटकथाकार व…








