Category वैभववाडी

खांबाळे येथील श्री देवी आदिष्टीच्या जत्रोत्सव निमित्ताने २२ डिसेंबर रोजी राज्यस्तरीय भजन स्पर्धेचे आयोजन

सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि कोल्हापुर जिल्हयातील नामवंत भजनी मंडळे होणार सहभागी वैभववाडी (प्रतिनिधी): खांबाळे येथील श्री.देवी आदिष्टीच्या सप्ताह तथा जत्रौत्सवानिमित्त भव्य संगीत भजनस्पर्धेचे आयोजन २२ डिसेंबरला करण्यात आले आहे.या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या भजनी मंडळानी नोंदणी करावी असे आवाहन देवस्थान उपसमितीच्यावतीने…

संविधानाचे देशावर फार मोठे उपकार.! – जयेंद्र रावराणे

संविधान दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात प्रतिपादन वैभववाडी संविधान दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रम संपन्न वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुका बौध्द सेवा संघ व माता रमाई महीला मंडळ यांच्यावतीने डाॕ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक भवन वैभववाडी येथे संविधान दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.…

संविधान बचाव याञा २९ नोव्हेंबर ला वैभववाडीत

लोकशाहीचा जागर संविधानाचा आदर..! हे ब्रीद वाक्य चेऊन सर्व संविधान प्रेमी नागरीकांनी उपस्थित राहावे वैभववाडी (प्रतिनिधी) : रिपब्लिकन सेना महाराष्ट्र यांच्यावतीने डाॕ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नातु , इंदुमिल आंदोलनाचे प्रणेते रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु असलेली संविधान…

भारतीय संविधान विषमतावादी समाजरचना करणाऱ्या मनुस्मृतिविरोधातील हुंकार – प्रफुल्ल जाधव

वैभववाडी (प्रतिनिधी) : भारतीय संविधान हे विषमतावादी समाजरचना करणाऱ्या मनुस्मृतीच्या विरोधातील हुंकार आहे. संविधान फक्त कायदयाचे पुस्तक नसुन भारतीयांच्या मानवमूक्तीचे द्वार आहे. भारतीय संविधान तयार करतांना अनेक देशांच्या संविधानाचा अभ्यास केला असला तरी ते कोणत्याही देशाकडून घेतलेले नाही. भारतभूमीच्या संस्कृतीतुनच…

२६/११ च्या दहशतवादी हल्यात शहीद झालेले एडगावचे सुपुत्र विजय साळसकर यांना वाहण्यात आली आदरांजली

अर्जुन रावराणे विद्यालयाचे विद्यार्थी व स्थानिक ग्रामस्थांनी विजय साळसकर अमर रहे..! ‘च्या घोषणांनी परिसर सोडला दणाणून वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी येथे आज दि. २६ नोव्हेंबर रोजी २६/११ च्या मुंबईतील दहशतवादी हल्यात शहीद झालेले वैभववाडी तालुक्यातील एडगावचे सुपुत्र विजय साळसकर यांना…

कुर्लादेवी मंदिराचा लोकार्पण सोहळा मोठ्या थाटात संपन्न

उद्योगपती दीपक कदम , कुर्ली गावचे सुपुत्र अनंत पिळणकर यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुक्यातील कुर्ली गावचे ग्रामदैवत श्री कुर्लादेवी मातेच्या मंदिराच्या जिर्णोद्वाराचे, काम कुर्ली गावचे सुपुत्र उद्योगपती श्री दीपक दत्ताराम कदम. आणि सौ दिपाली दीपक कदम.…

वैभववाडी करुळ नजिक दोन वाहनांमध्ये जोरदार धडक

वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी करूळ चेक नाक्या लगतच्या वळणावर दोन कार मध्ये अपघात झाला. या अपघातात दोघेजण जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळतच करूळ पोलीस चेक नाक्यावरील पोलिसांनी धाव घेतली. व जखमींना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे. दिवाळी सुट्टीनिमित्त…

राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा-२०२३

ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेचे आयोजन वैभववाडी (प्रतिनिधी): २४ डिसेंबर “राष्ट्रीय ग्राहक दिना” निमित्त ग्राहक पंचायत-कोकण विभाग, सिंधुदुर्ग जिल्हा शाखेच्यावतीने “जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा-२०२२” चे आयोजन करण्यात आले आहे. संपूर्ण अर्थव्यवस्थेचा केंद्रबिंदू असलेला ग्राहक राजा सजग व्हावा, ग्राहकाला आपले हक्क, अधिकार आणि…

अर्जुन रावराणे विद्यालयाचे मंदार चोरगे यांचे वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेच्या वतीने अभिनंदन

जिल्हास्तरीय काव्यवाचन स्पर्धेत यश व पंडित पवार यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन वैभववाडी (प्रतिनिधी) : लोकमान्य मल्टिपर्पज को.ऑपरेटिव्ह सोसायटी आणि दै.तरुण भारत संवाद यांच्या वतीने आयोजित ‘चांद्रयान ३’ विषयावर घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय काव्य लेखन स्पर्धेत वय १६ ते ४०…

वैभववाडीत विद्यार्थ्यांसाठी आयुष्यमान भारत योजनेच्या नोंदणी शिबिरास प्रारंभ

अर्जुन रावराणे विद्यालय व जयेंद्र दत्ताराम रावराणे सेमी इंग्लिश स्कूल च्या १५० विद्यार्थ्यांची नोंदणी आज पुर्ण विद्यार्थी व पालक यांनी सदर शिबीराचा लाभ घेण्याचे संस्था कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे यांचे आवाहन वैभववाडी (प्रतिनिधी) : मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या…

error: Content is protected !!