Category वैभववाडी

मुंबई विद्यापीठ अंतर्गत आंतरमहाविद्यालयीन स्क्वॅश क्रीडा प्रकारात वैभववाडी महाविद्यालयाचे यश

साक्षी रावराणे व वैष्णवी गायकवाड या दोघींची विद्यापीठ स्तरावर निवड वैभववाडी (प्रतिनिधी) : मुंबई विद्यापीठ अंतर्गत आंतर-महाविद्यालयीन स्क्वॅश हा क्रीडा स्पर्धाप्रकार दिनांक १३ सप्टेंबर २०२३ रोजी रामशेठ ठाकूर आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल, खारकोपर येथे संपन्न झाला. सदर स्पर्धेमध्ये वैभववाडी महाविद्यालयाच्या मुलींच्या…

शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी घेतला वैभववाडी पक्ष संघटना आढावा

शिवसेना पक्ष संघटना मजबुत करण्यासाठी सक्षम बुथ लेवल एजंट नेमण्याचे दिले पदाधिकाऱ्यांना आदेश वैभववाडी (प्रतिनिधी) : शिवसेना वैभववाडी तालुका बैठक आज शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन येथे पार पडली. यावेळी बैठकीच्या सुरुवातीला छत्रपती…

ज्योती जयवंत पवार यांना सन-२०२३ चा ‘गुरुसेवा गौरव’ पुरस्कार जाहीर

दिपक केसरकर मित्रमंडळ सावंतवाडी यांच्या वतीने शिक्षक दिनी ज्योती पवार यांना गौरविण्यात येणार वैभववाडी (प्रतिनिधी): शालेय शिक्षणमंत्री दिपकभाई केसरकर मित्रमंडळ सावंतवाडी यांच्या मार्फत दि .५ सप्टेंबर शिक्षक दिनाचे औचित्य साधून उपक्रमशील व चांगले शैक्षणिक कार्य करणाऱ्या शिक्षकांचा दरवर्षी गौरव केला…

खेळाडूंनी खेळाकडे करिअर म्हणून पहावे-जयेंद्र रावराणे

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व क्रीडा परिषद सिंधुदुर्ग द्वारा आयोजित शालेय तालुकास्तरीय फुटबॉल स्पर्धा वैभववाडीत संपन्न वैभववाडी (प्रतिनिधी): क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व क्रीडा परिषद सिंधुदुर्ग द्वारा आयोजित शालेय तालुकास्तरीय फुटबॉल स्पर्धेचे…

“तळेरे हायस्कूल मध्ये कापडी पिशवी घरोघरी , पर्यावरणाचे रक्षण करी ” अभियान

तळेरे हायस्कूल स्काऊट गाईड विभागाचा उपक्रम ५०० कापडी पिशव्या तयार करून तळेरे परिसरात वाटप वैभववाडी (प्रतिनिधी) : वामनराव महाडीक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय तळेरे मध्ये स्काऊट गाईड विभागामार्फत व कार्यानुभव अंतर्गत विद्यार्थी पालक वर्गशिक्षक यांच्या सहकार्याने कापडी पिशवी तयार करण्यात…

वैभववाडी तालुका उबाठा शिवसेनेची बैठक संपन्न

माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी केले मार्गदर्शन वैभववाडी (प्रतिनिधी): शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट वैभववाडी तालुका कार्यकारणी, बूथ प्रमूख व शाखा प्रमुख यांची संयुक्त सभा शिवसेना स्थानिक नेते सतीश सावंत व युवा सेना…

खारेपाटण भुईबावडा राज्यमार्गाचे काम निकृष्ट ; ठेकेदाराचे देयक देऊ नये

अन्यथा शिवसेना उबाठा करणार जनआंदोलन ; मंगेश लोके यांचा इशारा डांबरीकरण चा एक लेअर पूर्ण, उर्वरित दोन लेअर पावसाळ्यानंतर उपअभियंता जोशी यांची माहिती वैभववाडी (प्रतिनिधी): खारेपाटण तिथवली भुईबावडा गगनबावडा या राज्यमार्गावर 5 किमी लांबीचे डांबरीकरण आणि मजबुतीकरण चे काम मे…

खांबाळे गावच्या तंटामुक्त समिती अध्यक्ष पदी दीपक चव्हाण यांची बिनविरोध निवड

श्री देवी आदिष्टी देवी वि.का.स. सेवा सोसायटीचे चेअरमन म्हणून यशस्वी कारकीर्द वैभववाडी (प्रतिनिधी) : खांबाळे गावच्या महात्मा गांधी तंटामुक्त समिती अध्यक्ष पदी श्री देवी आदिष्टी वि.का.स. सेवा सोसायटीचे माजी चेअरमन दीपक चव्हाण यांची नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत एकमताने निवड करण्यात आली.…

वैभववाडी तालुका आत्मा समिती, कृषी विभाग वैभववाडी, रोटरी क्लब वैभववाडी यांच्या संयुक्त विद्यमाने रानभाजी महोत्सव संपन्न

महोत्सवातील रानभाजी पाककला स्पर्धेला स्पर्धकांचा प्रचंड प्रतिसाद वैभववाडी प्र(तिनिधी): वैभववाडी तालुका आत्म समिती महाराष्ट्र शासन कृषी विभाग वैभववाडी तसेच रोटरी क्लब ऑफ वैभववाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रान भाजी प्रदर्शन व रानभाजी पाककला स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळाला. आजच्या तरुण पिढीला…

लोरे नं 2 च्या तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी अनिल नराम यांची निवड

वैभववाडी (प्रतिनिधी) : तालुक्यातील लोरे नं 2 गावच्या महात्मा गांधी तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी अनिल नराम यांची निवड करण्यात आली.सरपंच विलास नावले यांच्या अध्यक्षतेखाली आज लोरे ग्रा पं च्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात ग्रामसभा पार पडली. यावेळी तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी अनिल…

error: Content is protected !!