आमदार नितेश राणे यांच्या निष्काळजीपणामुळे तरेळे वैभववाडी गगनबावडा रस्त्याची दुर्दशा

उ.बा.ठा. वैभववाडी तालुका प्रमुख मंगेश लोके यांनी घेतला प्रसिद्ध पत्रकातून समाचार वैभववाडी (प्रतिनिधी): तरेळे वैभववाडी गगनबावडा या राष्ट्रीय महामार्गाची पूर्णपणे चाळण झाली आहे. जवळजवळ तीन-तीन फुट खोल व सहा-सहा मिटर लांबीचे भलेमोठो खड्डे या रस्त्यावर पडले आहेत. त्यामुळे या महामार्गावरून…








