Category देवगड

पडवणे वाडा देवगड परिसरातील अनेक कार्यकर्ते भाजपात सामील

आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत देवगड तालुक्यातील वाडा, पडवणे, देवगड येथील राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. देवगड (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी शरद पवार गटातील कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश घेतला आहे. यामध्ये वीरेंद्र…

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक चैत्यभूमी विहार साठी देणार 40 लाखांचा निधी

आमदार नितेश राणे यांनी दिला शब्द ; धम्म परिवर्तन दिनी उपस्थित राहत दिल्या शुभेच्छा देवगड (प्रतिनिधी) : देवगड तालुका बौद्धजन सेवा संघ मुंबई ग्रामीण शाखा तळेबाजार यांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक तथा चैत्यभूमी विहार या ठिकाणी 68 वा धम्म…

आंबा पिक विमा व नुकसान भरपाई बाबत निकष बदलण्यासाठी पाठपुरावा करू आ. नितेश राणे यांचे आंबा बागायतदाराना आश्वासन

निकष बदलाबाबत योग्य तो सकारात्मक अहवाल शासनाला सादर करा कृषी अधिकार्‍यांना आमदार नितेश राणे यांची सूचना देवगड तालुक्यातील आंबा बागायतदारांनी घेतली आमदार नितेश राणे यांची भेट विमा व नुकसान भरपाई बाबत निकष बदलून देण्याबाबत आंबा बागायतदारांची मागणी या मागणीवर योग्य…

कणकवलीतील काल झालेल्या आरक्षण बचाव रॅली नंतर देवगड तळवडे बौद्धवाडी येथील अनेक ग्रामस्थांचा भाजपात प्रवेश

संविधानाकडे कोणीही वाकड्या नजरेने बघणार नाही असा शब्द दिला होता आ. नितेश राणे यांनी भाजप पक्ष आरक्षणाचे संरक्षण करू शकते हे आरक्षणवादी जनतेच्या लक्षात आल्याने पक्षप्रवेश आमदार नितेश राणे यांनी केले भाजप पक्षात स्वागत देवगड (प्रतिनिधी) : कणकवली येथे झालेल्या…

विजयदुर्ग किल्ल्याची तालुका पत्रकार समितीच्या वतीने साफसफाई मोहीम

देवगड (प्रतिनिधी) : देवगड तालुक्यातील विजयदुर्ग किल्ला, युनेस्कोच्या यादीमध्ये जागतिक वारसा वास्तू म्हणून समाविष्ट करण्यासाठी युनेस्कोची टीम विजयदुर्ग किल्ल्यावर पाहणीस येणार आहे. या निमित्ताने, देवगड तालुका पत्रकार समितीच्या वतीने नुकतीच सफाई मोहीम घेण्यात आली. विजयदुर्ग प्रेरणोत्सव समितीचे प्रणेते, राजू परुळेकर…

देवगड तालुक्यातील पडेल व पुरळ विभागातील नवरात्री – दांडिया उत्सवाला युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांची उपस्थिती

वाडा, फणसे, रामेश्वर, विजयदुर्ग, गिर्ये, सौंदाळे, कासार्डे येथील नवरात्री उत्सवाला भेट देत नवदुर्गा मातेचे घेतले दर्शन देवगड (प्रतिनिधी) : युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी देवगड तालुक्यातील पडेल व पुरळ विभागातील विविध गावात नवरात्री उत्सवाला भेट दिली व नवदुर्गा मातेचे दर्शन…

आ. नितेश राणेंच्या उपस्थितीतील बापार्डे गावातील शिवसैनिकांचा तो पक्षप्रवेश फसवा

संतोष नाईकधुरेंसह सर्व सहकारी भाजपाचेच कार्यकर्ते स्वतःच्याच कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश दाखवून आमदारांना खुश करण्याचा तालुकाध्यक्ष बंड्या नारकर, बापार्डे सरपंच संजय लाड यांचा हास्यास्पद प्रयत्न देवगड (प्रतिनिधी) : देवगड तालुक्यातील बापार्डे गावातील माजी तंटामुक्ती समिती अध्यक्ष तथा ठाकरे शिवसेनेच्या शिवसैनिकांचा आमदार नितेश…

रोहन खेडेकर नगरसेवक अपात्रतेवर विभागीय आयुक्तांकडून शिक्कामोर्तब

देवगड नगरपंचायत सीईओना खेडेकरच्या अपात्रता अंमलबजावणी करण्याचे नगरपालिका प्रशासन सहाय्यक आयुक्तांचे आदेश देवगड (प्रतिनिधी) : देवगड जामसंडे नगरपंचायतीचे शिवसेनेचे नगरसेवक रोहन खेडेकर यांना अवैध बांधकाम केल्याप्रकरणी नगरसेवक पदावरून अपात्र करण्याचा निर्णय सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केला होता. 30 सप्टेंबर रोजी कोकण…

” त्या ” घटनेची आमदार नितेश राणेंकडून गंभीर दखल

देवगड (प्रतिनिधी) : देवगड तालुका शांत तालुका असून पर्यटन दृष्ट्या विकसित होत असलेला व पर्यटकांचे आकर्षण असलेले तालुका आहे या तालुक्यात येणाऱ्या पर्यटकांनी देवगड मध्ये आल्यावर पर्यटनाचा आनंद जरूर घ्यावा पण अशा पद्धतीच्या येथील महिला भगिनींच्या छेडछाड किंवा अन्य घटना…

युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या उपस्थितीत तांबळडेग येथे बैठक संपन्न

तांबळडेग शाखाप्रमुख पदी महेश येरम यांची नियुक्ती तालुकाप्रमुख मिलिंद साटम यांच्या हस्ते देण्यात आले नियुक्ती पत्र देवगड (प्रतिनिधी) : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या तांबळडेग शाखाप्रमुख पदी महेश नारायण येरम यांची निवड करण्यात आली आहे, तालुकाप्रमुख मिलिंद साटम यांनी नियुक्तीपत्र…

error: Content is protected !!