देवगड तालुक्यातील पडेल व पुरळ विभागातील नवरात्री – दांडिया उत्सवाला युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांची उपस्थिती

वाडा, फणसे, रामेश्वर, विजयदुर्ग, गिर्ये, सौंदाळे, कासार्डे येथील नवरात्री उत्सवाला भेट देत नवदुर्गा मातेचे घेतले दर्शन

देवगड (प्रतिनिधी) : युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी देवगड तालुक्यातील पडेल व पुरळ विभागातील विविध गावात नवरात्री उत्सवाला भेट दिली व नवदुर्गा मातेचे दर्शन घेतले. वाडा, फणसे, रामेश्वर, विजयदुर्ग, गिर्ये, सौंदाळे, कासार्डे येथील नवरात्री उत्सवाला भेट दिली. यावेळी मंडळ्यांच्या वतीने युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्यासोबत युवासेना तालुकाप्रमुख फरीद काझी, सुनील जाधव, शशांक तावडे, जितू जाधव, सुहास वाडेकर, जयदीप तिर्लोटकर, संदीप डोळकर, रमा राणे, सागर गोरुले, आदित्य महाडिक व आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

error: Content is protected !!