आ.नितेश राणेंच्या संकल्पनेतून फणसगावमध्ये शालेय गरजू मुलींना सायकल वाटप

देवगड (प्रतिनिधी): माननीय आमदार नितेशजी राणे साहेब यांच्या संकल्पनेतून जनसेवा हीच ईश्वरसेवा या उद्देश्याने आपण समाजाच देण लागतो व सेवा करण्याची संधी मिळते म्हणूनच देवगड तालुक्यातील फणसगाव प्राथमिक शाळेत लांब पल्ल्याच्या दुर्गम गावातील शालेय विद्यार्थी मुलींना ४/६ किलोमीटर अंतर कापून…








