Category देवगड

देवगड तालुक्यातील फणसे गावातील उ.बा.ठा चे शाखा प्रमुख दिपक गावकर, माजी सरपंच संतोष गावकर यांच्यासह ग्रामस्थांचा भाजप पक्षामध्ये प्रवेश

आमदार नितेश राणे यांचा देवगड तालुक्यातील चालू असलेल्या विकास कामांचा धडाका बघून पक्षप्रवेश देवगड (प्रतिनिधी) : देवगड तालुक्यातील फणसे मधील उबाठाचे कार्यकर्ते दीपक गावकर, संतोष गावकर, उमेश गावकर, विनोद गावकर, आनंद राणे यांनी आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपचा झेंडा…

चला लढूया ..विधानसभा जिंकूया

सिंधुदुर्ग शिवसेना नेते अतुल रावराणे यांनी पुरळ जि. प. मतदारसंघात शिवसैनिकांना केले मार्गदर्शन देवगड (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद पुरळ विभागात,भगवा सप्ताह कार्यक्रमात विधानसभा संपर्क प्रमुख आदरणीय अतुल जी रावराणे साहेब यांनी उपस्थित पदाधिकारी आणि शिवसैनिक यांना विधानसभा निवडणुकीत सांघिक विजय…

देवगड तालुक्यातील महाळुंगे गावातील अर्पिता देवलकर जिल्हास्तरीय वेट लिफ्टिंग स्पर्धेत प्रथम

युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी महाळुंगे गावात जात केला अर्पिता चा सत्कार देवगड (प्रतिनिधी) : देवगड तालुक्यातील महाळुंगे गावची सुकन्या अर्पिता सीताराम देवलकर हिने जिल्हास्तरीय वेट लिफ्टिंग स्पर्धेत पटकावला प्रथम क्रमांकाचा मान.आता तिची निवड चाचणी महाराष्ट्रा पातळी वर होणार आहे.…

पडेल मध्येही उबाठा सेनेला भगदाड ; उपसरपंच विश्वनाथ पडेलकर , पडेल शहरप्रमुख जयेश तानावडे भाजपात

आमदार नितेश राणेंच्या हस्ते केला भाजपात प्रवेश देवगड (प्रतिनिधी) : देवगड तालुक्यातील पडेल ग्रामपंचायतीचे उबाठा सेनेचे विद्यमान उपसरपंच विश्वनाथ पडेलकर, तसेच उबाठा सेनेचे पडेल शहरप्रमुख तथा पडेल व्यापारी संघटना अध्यक्ष जयेश तानावडे यांनी आज आमदार नितेश राणे यांच्या हस्ते भाजपामध्ये…

बापर्डे येथील कुपलवाडीतील उबाठा सेनेच्या अनेक कार्यकर्त्यांनी आज आमदार नितेश राणे यांच्या हस्ते भाजपामध्ये प्रवेश

देवगड (प्रतिनिधी) : बापर्डे येथील कुपलवाडीतील उबाठा सेनेच्या अनेक कार्यकर्त्यांनी आज आमदार नितेश राणे यांच्या हस्ते भाजपामध्ये प्रवेश घेतला बापार्डे गावातील उरलीसुरली उबाठा सेना यामुळे आता संपल्यात जमा आहे. महेश सहदेव येझरकर यांच्या नेतृत्वाखाली उद्धव ठाकरे गटाचे शेकडो कार्यकर्ते यांचा…

श्री क्षेत्र कुणकेश्वर भाविकांच्या स्वागतासाठी सज्ज आहे

पहिल्या सोमवारी स्थानिक आमदार नितेश राणे यांच्या हस्ते प्रथम पूजा होईल देवगड (प्रतिनिधी) : ७१ वर्षानंतर सोमवारी सुरू होत असलेला श्रावण महिना तसेच तब्बल १८ वर्षानंतर श्रावण महिन्यात आलेले पाच सोमवार हा योग साधत श्री क्षेत्र कुणकेश्वर भाविकांच्या स्वागतासाठी सज्ज…

देवगड जामसांडे नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्ष मिताली सावंत यांचा भाजपमध्ये प्रवेश

आमदार नितेश राणेंच्या नेतृत्वाने प्रेरित होत भाजपाचे कमळ घेतले हाती देवगड (प्रतिनिधी) : देवगड जामसंडे नगरपंचायतच्या उपनगराध्यक्ष मिताली सावंत ह्या पूर्वीच भाजपाच्या गटामध्ये सामील झाल्या होत्या. त्यांनी देवगड जामसंडे नगरपंचायतीमध्ये भाजपाला पाठिंबा दिला होता. मात्र त्या राष्ट्रवादीतच होत्या. आज त्यांनी…

देवगड तालुक्यातील वानिवडे गावातील उ.बा.ठा चे ग्रामपंचायत सदस्य व असंख्य ग्रामस्थांचा भाजप पक्षामध्ये प्रवेश

आमदार नितेश राणे यांच्या वानिवडे गावातील चालू असलेल्या विकास कामांचा धडाका बघून पक्षप्रवेश देवगड (प्रतिनिधी) : देवगड तालुक्यातील वानिवडे मधील उबाठाचे कार्यकर्ते रमेश श्रीधर प्रभू ग्राम.प.सदस्य,चेतना महादेव बामणे ग्राम.प.सदस्य, चंद्रकांत बामणे, दत्ताराम कोतेकर,गणपत प्रभु, सुहास प्रभु, संतोष घाडी, सुनिल मुळीक,…

युवासेना चषक भजन स्पर्धेत पावणाई प्रासादिक भजन मंडळ, कुणकेश्वर संघ ठरला प्रथम क्रमांकाचा मानकरी

खासदार विनायक राऊत यांनी केले युवासेना चषक भजन स्पर्धा व रक्तदान शिबिराचे उद्घाटन युवासेना कणकवली विधानसभेत राबविणार ” सेल्फी विथ मशाल ” हा नविन्यउपक्रम – युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक देवगड (प्रतिनिधी) : महाराष्ट्राचे लोकप्रिय मा. मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे…

देवगडात २९ रोजी रंगणार ‘युवासेना भजन स्पर्धा’

देवगड (प्रतिनिधी) : माजी मुख्यमंत्री तथा उबाठा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा ६३ वा वाढदिवस जिल्ह्यात उत्साहात साजरा होत आहे. यानिमित्त देवगड तालुका शिवसेना- युवासेनेतर्फे देवगड येथील इंद्रप्रस्थ हॉलमध्ये २९ जुलै रोजी सकाळी ९.३० वा. देवगड तालुका ‘युवासेना भजन स्पर्धा…

error: Content is protected !!