Category देवगड

युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या मिठबाव जिल्हा परिषद मध्ये “गाव दौरा बैठका” संपन्न

मिठमुंबरी, कातवन, मिठबाव, हिंदळे, पोयरे, मुणगे, नारींग्रे, खुडी गावात गाव दौरा बैठका संपन्न देवगड (प्रतिनिधी) : शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशनुसार संपूर्ण महाराष्ट्रात भगवा सप्ताह संपन्न होत आहे. यनिमित्ताने कणकवली विधानसभा मतदार संघात गाव दौरा बैठकांचे आयोजन करण्यात आले…

आ. रवींद्र फाटक यांनी सहकुटुंब श्रावण सोमवारी केली कुणकेश्वर मंदिरात पूजा

देवगड (प्रतिनिधी) : शिवसेना उपनेते आ. रवींद्र फाटक यांनी सहकुटुंब श्री देव कुणकेश्वर ची श्रावण सोमवारी पूजा केली.आमदार रवींद्र फाटक यांनी पत्नी नगरसेविका जयश्री फाटक, नगरसेविका नम्रता फाटक यांच्यासह श्रीदेव कुणकेशवर च्या पिंडीवर दुग्धाभिषेक आणि महाआरती करून मनोभावे पूजा केली.…

देवगड तालुक्यातील सौंदाळे हेळदेवाडी व तिर्लोट गावातील उ.बा.ठा शिवसेनाच्या ग्रामस्थांचा भाजप पक्षामध्ये प्रवेश

आमदार नितेश राणे यांच्या देवगड तालुक्यातील चालू असलेल्या विकास कामांचा धडाका बघून पक्षप्रवेश ओम गणेश निवासस्थानी पक्षप्रवेश देवगड (प्रतिनिधी) : देवगड तालुक्यातील तिर्लोट व सौंदाळे मधील उबाठाचे कार्यकर्ते विरेश बाळकृष्ण मेरवणकर,सजय पाडुरंग मेरवणकर,भरत रावजी नार्वेकर, जयदास दिंगबर नार्वेकर,सिध्देश अभिमन्यु नार्वेकर,सज्जन…

जनतेच्या प्रश्नांसाठी शिवसैनिक म्हणुन बेभान होऊन काम करा – संदेश पारकर

देवगड (प्रतिनिधी) : ऑगस्ट (प्रतिनिधी) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहिर केल्याप्रमाणे संपुर्ण महाराष्ट्रामध्ये भगवा सप्ताह ११ जुलै रोजी सांगता दिवस या अनुषंगाने कणकवली विधानसभेमध्ये फणसगाव येथे भगवा सप्ताहाची बैठक शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. तालुकाप्रमुख…

पडेल भाजप मंडल अध्यक्षपदी महेश उर्फ बंड्या नारकर

देवगड (प्रतिनिधी) : भाजप पडेल मंडल अध्यक्षपदी विठलादेवी येथील महेश उर्फ बंड्या नारकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे नियुक्तीपत्र भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी देऊन ही निवड जाहीर केले आहे. यावेळी आमदार नितेश राणे, माजी आमदार अजित गोगटे, माजी…

देवगड तालुक्यातील फणसे गावातील उ.बा.ठा चे शाखा प्रमुख दिपक गावकर, माजी सरपंच संतोष गावकर यांच्यासह ग्रामस्थांचा भाजप पक्षामध्ये प्रवेश

आमदार नितेश राणे यांचा देवगड तालुक्यातील चालू असलेल्या विकास कामांचा धडाका बघून पक्षप्रवेश देवगड (प्रतिनिधी) : देवगड तालुक्यातील फणसे मधील उबाठाचे कार्यकर्ते दीपक गावकर, संतोष गावकर, उमेश गावकर, विनोद गावकर, आनंद राणे यांनी आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपचा झेंडा…

चला लढूया ..विधानसभा जिंकूया

सिंधुदुर्ग शिवसेना नेते अतुल रावराणे यांनी पुरळ जि. प. मतदारसंघात शिवसैनिकांना केले मार्गदर्शन देवगड (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद पुरळ विभागात,भगवा सप्ताह कार्यक्रमात विधानसभा संपर्क प्रमुख आदरणीय अतुल जी रावराणे साहेब यांनी उपस्थित पदाधिकारी आणि शिवसैनिक यांना विधानसभा निवडणुकीत सांघिक विजय…

देवगड तालुक्यातील महाळुंगे गावातील अर्पिता देवलकर जिल्हास्तरीय वेट लिफ्टिंग स्पर्धेत प्रथम

युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी महाळुंगे गावात जात केला अर्पिता चा सत्कार देवगड (प्रतिनिधी) : देवगड तालुक्यातील महाळुंगे गावची सुकन्या अर्पिता सीताराम देवलकर हिने जिल्हास्तरीय वेट लिफ्टिंग स्पर्धेत पटकावला प्रथम क्रमांकाचा मान.आता तिची निवड चाचणी महाराष्ट्रा पातळी वर होणार आहे.…

पडेल मध्येही उबाठा सेनेला भगदाड ; उपसरपंच विश्वनाथ पडेलकर , पडेल शहरप्रमुख जयेश तानावडे भाजपात

आमदार नितेश राणेंच्या हस्ते केला भाजपात प्रवेश देवगड (प्रतिनिधी) : देवगड तालुक्यातील पडेल ग्रामपंचायतीचे उबाठा सेनेचे विद्यमान उपसरपंच विश्वनाथ पडेलकर, तसेच उबाठा सेनेचे पडेल शहरप्रमुख तथा पडेल व्यापारी संघटना अध्यक्ष जयेश तानावडे यांनी आज आमदार नितेश राणे यांच्या हस्ते भाजपामध्ये…

बापर्डे येथील कुपलवाडीतील उबाठा सेनेच्या अनेक कार्यकर्त्यांनी आज आमदार नितेश राणे यांच्या हस्ते भाजपामध्ये प्रवेश

देवगड (प्रतिनिधी) : बापर्डे येथील कुपलवाडीतील उबाठा सेनेच्या अनेक कार्यकर्त्यांनी आज आमदार नितेश राणे यांच्या हस्ते भाजपामध्ये प्रवेश घेतला बापार्डे गावातील उरलीसुरली उबाठा सेना यामुळे आता संपल्यात जमा आहे. महेश सहदेव येझरकर यांच्या नेतृत्वाखाली उद्धव ठाकरे गटाचे शेकडो कार्यकर्ते यांचा…

error: Content is protected !!