सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले यांनी घेतले पंकज अदम यांच्या घरी गणरायाचे दर्शन

देवगड (प्रतिनिधी) : सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले यांनी नुकतीच जामसंडे भटवाडी येथील पंकज अदम यांच्याघरी भेट देवून त्यांच्या घरी विराजमान झालेल्या गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी अदम कुटुंबियांकडून त्यांना महालक्ष्मीची प्रतिकृती भेटवस्तू म्हणून देण्यात आली. सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले…








