युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी घेतले बापार्डे जि. परिषद मधील कार्यकर्त्यांच्या घरी विराजमान बाप्पांचे दर्शन

देवगड (प्रतिनिधी) : गणेश चतुर्थी च्या निमित्ताने युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी बापार्डे जिल्हा परिषद मधील कार्यकर्त्यांच्या घरी विराजमान झालेल्या गणरायाचे दर्शन घेतले. युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी गणेश दर्शना निमित्त भेट दिल्यामुळे नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. यावेळी गोवळ, पाटगाव, सोमलेवाडी, पेंडरी, बापार्डे या गावातील नागरिकांच्या घरी सुशांत नाईक यांनी भेटी घेतल्या. यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या सोबत, विष्णू घाडी, तिर्लोटकर, युवासेना देवगड तालुका प्रमुख फरीद काझी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

error: Content is protected !!