जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी सपत्नीक तिसऱ्या श्रावण सोमवारी प्रथम पूजेचा मान देण्यात आला
कुणकेश्वर (आनंद तांबे) : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी सहकुटुंब आणि पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी श्री देव कुणकेश्वर ची तिसऱ्या सोमवारी पूजा केली यावेळी श्री कुणकेश्वर च्या पिंडीवर दुग्धभिषेक आणि महाआरती करून मनोभावे पूजा केली यावेळी श्री कुणकेश्वर देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष संतोष लब्दे, खजिनदार अभय पेडणेकर, सदस्य संजय आचरेकर, विजय वाळके, मंगेश पेडणेकर आणि माजी सरपंच गोविंद घाडी उपस्थित होते.
















