वाडा माजी सरपंच शीतल वाडेकर सह शेकडो शिवसैनिक भाजपात
देवगड (प्रतिनिधी) : देवगड तालुक्यातील वाडा गावच्या माजी सरपंच शितल वाडेकर यांच्यासह वाडा बौद्धवाडी येथील शेकडो उबाठा सेनेच्या शिवसैनिकांनी आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला आहे. भाजपा पडेल मंडल कार्यालयात हा पक्षप्रवेश झाला. यावेळी पडेल मंडल तालुकाध्यक्ष बंड्या नारकर, तालुका प्रभारी डॉ. अमोल तेली, जिल्हा सरचिटणीस आरिफ बगदादी, बाळ खडपे, माजी जि प सदस्य संजय बोंबडी आदींसह भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.
वाडा गावातील दिलीप वाडेकर, पि के वाडेकर, सुभाष वाडेकर ,जयवंत वाडेकर ,अशोक वाडेकर ,नकुल वाडेकर ,संतोष वाडेकर, निखिल वाडेकर ,चंद्रकांत वाडेकर, सुमित वाडेकर, प्रणय वाडेकर, प्रवीण वाडेकर, मनाली वाडेकर ,संजीवनी वाडेकर ,सुवर्णा वाडेकर ,साक्षी वाडेकर ,आरती वाडेकर ,अनिता वाडेकर, मयुरी वाडेकर, कुंदन वाडेकर, रुपेश वाडेकर, वैजयंती वाडेकर ,चित्रा वाडेकर ,संदीप वाडेकर ,मनोहर वाडेकर, रुपेश शिरकर, सायली वाडेकर, नंदा वाडेकर, मनाली वाडेकर ,वैशाली वाडेकर, शुभम वाडेकर ,स्वाती वाडेकर ,मनोहर वाडेकर ,श्रीकांत वाडेकर, भिकाजी शिरकर, लक्ष्मी शिरकर, गोविंद शिरकर ,श्रीधर वाडेकर ,शोभा वाडेकर, रूपाली वाडेकर, श्रावस्ती वाडेकर ,सोनाली वाडेकर ,वैजयंती वाडेकर ,प्रज्ञा वाडेकर ,शुभांगी वाडेकर ,संकेत वाडेकर ,आदित्य वाडेकर ,प्रमोद वाडेकर, अरुण वाडेकर ,अमर वाडेकर ,सिद्धार्थ वाडेकर ,मुकुंद वाडेकर, सानिका वाडेकर, सानिका संतोष वाडेकर, नंदिनी नकुल वाडेकर, मायावती वाडेकर, सुंदराबाई वाडेकर ,प्रमोद वाडेकर ,सूर्यकांत वाडेकर ,वैशाली वाडेकर, अजित वाडेकर ,रवींद्र मांजलकर, राजेंद्र मांजलकर आदींनी पक्षप्रवेश केला.