Category दोडामार्ग

शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी 3 महिने सश्रम कारावास

दोडामार्ग (प्रतिनिधी): दोडामार्ग पोलीस आपली सेवा बजावत असताना त्या शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी प्रमुख न्यायधिष एस जे भारुका यांनी ३ महिने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. या प्रकरणी अतिरिक्त सरकारी वकील गजानन तोडकरी यांनी काम पाहिले. दोडामार्ग तालुक्यातील झोळंबे येथील…

तिलारी खोऱ्यात हत्ती दाखल ; टस्कर ने केले नुकसान

दोडामार्ग (प्रतिनिधी): दोडामार्ग तळकट पंचक्रोशीत धुडगूस घालणाऱ्या हत्तीनी पुन्हा एकदा आपला मोर्चा तिलारी खोऱ्याकडे वळविला आहे. काल रविवारी रात्री या रानटी हत्तींनी पाळी गावात प्रवेश करून केळी, सुपारी बागायतीचे मोठे नुकसान केले. काही दिवसांपूर्वी हा रानटी हत्तींचा कळप तळकट पंचक्रोशीत…

मळेवाड आरोग्य केंद्रात प्रयोगशाळा तज्ञ पद भरा

अन्यथा उपसरपंच हेमंत मराठे यांचा आंदाेलनाचा इशारा सावंतवाडी (प्रतिनिधी) : मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्रात तात्काळ प्रयोगशाळा तज्ञ हे पद भरा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा उपसरपंच हेमंत मराठे यांनी दिला आहे. गेले कित्येक दिवस मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रयोगशाळा तज्ञ हे…

माथेफिरू नवऱ्याने मित्राच्या मदतीने केला पत्नीचा खून

दोडामार्ग (प्रतिनिधी): पती-पत्नीच्या भांडणातून निर्माण झालेल्या वादात म्हापसा-गोवा येथील एका माथेफिरूने पूर्वनियोजित कट करून आपल्या मित्राच्या सहाय्याने पत्नीचा गळा आवळून तसेच डोक्यात दगडाने प्रहार करून खून केला. विशीता नाईक (वय ३५, रा. म्हापसा- गोवा) असे तिचे नाव आहे. हा प्रकार…

घोटगेवाडी भटवाडी येथील कॉजवेच्याखाली अज्ञात महिलेचा निर्घृणपणे खून

दोडामार्ग (प्रतिनिधी): घोटगेवाडी भटवाडी येथील कॉजवेच्याखाली अज्ञात महिलेचा निर्घृणपणे खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सदरच्या महिलेचा गळा दाबून खून करून नंतर दगडाने चेहरा विद्रूप करण्याचा प्रयत्न केल्याचा अंदाज आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी रोहिणी साळुंखे घटनास्थळी दाखल झाल्यात. बेहरा विद्रुप…

आंबेआळी कणकवली संघाला ‘सरपंच चषक तीवरे’ चे विजेतेपद

गौरांग स्पोर्ट्स हळवल संघाला उपविजेतेपद कणकवली (प्रतिनिधी): तिवरे ग्रामस्थ व सरपंच रवींद्र भाई आंबेरकर मित्रमंडळातर्फे ‘सरपंच चषक 2023’ भव्य अंडरआर्म नाईट सर्कल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले होते. यामध्ये बारा संघांनी सहभाग घेतला होता. लीग पद्धतीने खेळवण्यात आलेल्या या स्पर्धेमध्ये आंबे…

error: Content is protected !!