Category सावंतवाडी

मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलला दीपक केसरकरांचा अपशकुन

सावंतवाडी (प्रतिनिधी) : मल्टीस्पेशालिटीसाठी सावंतवाडी शहरात जागा उपलब्ध होत नसल्याने वेत्ये येथे ते हॉस्पिटल उभारण्यात यावे, अशी आमची मागणी होती. ती वेळेत पूर्ण झाली असती तर ऐव्हाना हॉस्पिटल उभे राहीले असते. मात्र उध्दव ठाकरेंकडे खोट्या तक्रारी करुन त्या शुभकार्यात अपशकुन…

शिंदे शिवसेनेचे 30 पदाधिकारी उबाठा सेनेत दाखल

सावंतवाडी (प्रतिनिधी) : सावंतवाडी तालुक्यातील तळवडे येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे खासदार तथा लोकसभेचे उमेदवार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत विलवडे येथील शिवसेना शिंदे गटाचे युवा पदाधिकारी सोनू दळवी यांनी जाहीर प्रवेश केला. खासदार राऊत यांनी त्यांच्यासोबत आलेल्या पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना…

फॉरेस्ट रेंजर राजेंद्र घुणकीकर निलंबित

उपवन संरक्षक नवकिशोर रेड्डी यांनी केले निलंबन सावंतवाडी (प्रतिनिधी) : कणकवली वनक्षेत्रपाल राजेंद्र घुणकीकर यांना तडकाफडकी सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. सिंधुदुर्ग चे उपवनसंरक्षक नवकिशोर रेड्डी यांनी 16 एप्रिल रोजी घुणकीकर यांच्या निलंबनाचे आदेश काढले आहेत. निलंबन कालावधी दरम्यान घुणकीकर…

लोकसभेच्या निवडणुकीत प्रचंड मतांनी महायुतीच्या उमेदवाराला निवडून द्या

मोदींच ४०० पारच स्वप्न साकार करताना तुमच्या हक्काचा खासदार म्हणून लोकसभेत पाठवा-केंद्रीय मंत्री नारायण राणे सावंतवाडी (प्रतिनिधी) : एप्रिल लोकसभेच्या निवडणुकीत प्रचंड मतांनी महायुतीच्या उमेदवाराला निवडून द्या असं सांगायला सावंतवाडीत आलो आहे. मला नुसतं जिंकायचं नाही तर अडीच लाखांच मताधिक्य…

सावंतवाडी इनरव्हील ची भूतदया

नरेंद्र डोंगरावरील पशु पक्षाना पाण्यासाठी केली भांड्यांची सोय सावंतवाडी (प्रतिनिधी) : नरेंद्र डोंगरावर स्थिरावलेल्या प्राणी आणि पक्ष्यांना जंगलातच पाणी मिळावे यासाठी सावंतवाडीच्या इनरव्हील क्लबने पुढाकार घेतला आहे. यासाठी आवश्यक असलेली भांडी त्यांनी वनविभागाकडे सुपूर्द केली आहेत. जंगल परिसरात पाण्याची सोय…

डांबरीकरणाचे सुरू असताना रोलर कोसळुन अपघात

सावंतवाडी (प्रतिनिधी) : दोन महीने कास – शेर्ले या सात किलोमीटर रस्त्याचे खडी डांबरीकरणाचे काम सुरू आहे. काम अत्यंत धीम्यागतीने सुरू असल्याने ग्रामस्थामधुन नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. काही ठिकाणी काम निक्रुष्ठ दर्जाचे करत असल्याने ग्रामस्थाकडून काम अनेक वेळा रोखण्यात…

सावंतवाडी शहरासह तालुक्यात अवकाळी पाऊस

ऐन उन्हाळ्यात पसरला थोडासा गारवा सावंतवाडी (प्रतिनिधी) : तालुक्यात अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली असून आज रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास अचानक कोसळणाऱ्या रिमझिम पावसामुळे अनेकांची धावपळ होताना दिसून आली. वाढती उष्णता लक्षात घेता अचानक पडलेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला…

5 लाखांच्या अवैध दारुसह 10 लाखांचा मुद्देमाल जप्त

एक्साईज इन्सुली च्या पथकाची कामगिरी सावंतवाडी (प्रतिनिधी) : निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, तपासणी नाका इन्सुली, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग या पथकाने बांदा ओटवणे रोड, डोंगरीकर हॉटेलजवळ मौजे वाफोली, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग येथे चारचाकी वाहनामध्ये कांद्याच्या गोणींखाली लपवुन अवैधरित्या परराज्यातील…

पाण्याचा प्रत्येक थेंब मौल्यवान तो जपलाचं पाहिजे – गिरीधर परांजपे

सावंतवाडी तालुका पत्रकार संघाच्या वतीने जागतिक जलदिनानिमित्त जलप्रबोधन सावंतवाडी (प्रतिनिधी) : संपूर्ण ब्रह्मांडातील असंख्य ग्रह, तारे, नक्षत्रांपैकी फक्त पृथ्वीवरच पाणी आणि वनस्पती स्वरूपात सजीव सृष्टी आहे आणि म्हणूनच आपली पृथ्वी हे एक अनमोल रत्न आहे. पृथ्वीवरील या सजीव सृष्टीचे स्त्रोत…

सिंधुदुर्गात सहा पट्टेरी वाघांचा वावर

उपवनसंरक्षकांची माहिती ; तिलारी, आंबोली क्षेत्रात भ्रमंती : गेली अनेक वर्षे वाघांच्या अस्तित्वाबाबत असलेला संभ्रम दूर सावंतवाडी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यात सहा पट्टेरी वाघांचा वावर आहे. आंबोली ते तिलारी या भागात हा वावर आहे, अशी कबुली उपवनसंरक्षक नवकिशोर रेड्डी यांनी…

error: Content is protected !!