पंचगंगा घाटावर ‘एनडीआरएफ’ कडून पूर परिस्थिती दरम्यानच्या बचाव मोहिमेचे प्रात्यक्षिक

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर,जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाळ्यात पूर परिस्थिती निर्माण झाल्याने आपत्तीजन्य स्थिती निर्माण होत असते. गावात, शेतात तसेच रस्त्यांच्या बाजूला पाण्यात अडकलेल्या नागरिकांना आपत्ती पथकाकडून वाचविण्यासाठी उपाययोजना राबविल्या जातात. याच अनुषंगाने नागरिकांसह आपत्ती व्यवस्थापन प्रक्रियेत कार्य करणाऱ्या अधिकारी व…







