Category कोल्हापूर

कोल्हापूर महानगरपालिकेचा आंधळा कारभार समोर ; तिरंगा रंगात लायटिंग लावली उलटी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर तसंच हर घर तिरंगा अभियान अंतर्गत महापालिकेच्या इमारतीवर तिरंगा रंगात विद्युत रोषणाई करण्यात आली होती. ही रोषणाई उलटी लावल्याने मनपाचा आंधळा कारभार समोर आला. मनपाच्या या कारभारावर सोशल मीडियावर कोल्हापूर महापालिकेला चांगलच ट्रोल केलं जात…

शाहू महाराजांनी निर्माण केलेला नाट्यक्षेत्रातील तंत्रज्ञानाचा आविष्कार पुन्हा उभा करू – उदय सामंत, उद्योग मंत्री, महाराष्ट्र राज्य

कोल्हापूर (प्रतिनिधी) : संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह हे सांस्कृतिक चळवळीतील अस्मिता असून आगीच्या दुर्दैवी घटनेमुळे नाट्य क्षेत्राची फार मोठी हानी झाली आहे. शाहू महाराजांनी निर्माण केलेला नाट्यक्षेत्रातील तंत्रज्ञानाचा आविष्कार लवकरच पुन्हा उभा करू अशी ग्वाही राज्याचे उद्योग मंत्री, उदय सामंत…

मनसे आणि शिवसेना ठाकरे गट कोल्हापुरात वातावण तापले ;राज ठाकरे यांचे बॅनर शिवसैनिकांनी फाडले

कोल्हापुर (प्रतिनिधी) : राज्यात विधानसभा निवडणुका जवळ येत आहेत. याआधीच मनसे आणि महाविकास आघाडीतील ठाकरे गटात जोरदार राडा सुरू झाला आहे. राज ठाकरेंच्या बीड दौऱ्यात त्यांच्या ताफ्यावर सुपाऱ्या फेकण्यात आल्या. याला प्रत्युत्तर म्हणून काल मनसैनिकांनी ठाण्यात उद्धव ठाकरेंच्या वाहनांवर बांगड्या…

केशवराव भोसले नाट्यगृह काँग्रेसच्या खासदार आणि आमदारांकडून 5 कोटी रुपयांचा निधी तर समरजितराजे घाटगे,शाहू ग्रुपने देखील 10 लाख रुपयांची केली मदत

कोल्हापूर (प्रतिनिधी) : केशवराव भोसले नाट्यगृहाच्या नूतनीकरणासाठी काँग्रेसच्या खासदार आणि आमदारांकडून 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीच्या सहाय्याने नाट्यगृहाच्या सर्वांगीण सुधारणा आणि आधुनिक सुविधांचा विकास करण्यात येणार आहे. कोल्हापूरच्या सांस्कृतिक वारशाचा महत्त्वाचा भाग असलेल्या या नाट्यगृहाच्या…

कोल्हापूर जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील 6 लाख 88 हजार 931 अर्जांना मंजूरी

26 हजार 708 महिलांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करणे बाकी महिलांनी बँक खाते तात्काळ आधारला लिंक करुन घ्यावे -जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे आवाहन कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ९८.९७ टक्के नोंदणी झाली असून या…

संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह नव्याने उभे करु – पालकमंत्री हसन मुश्रीफ

नाट्यगृह आगीत जळून भस्मसात होणे हे हृदयाला चटका लावणारे कोल्हापूर (प्रतिनिधी) : नाट्य कलाकारांच्या कलेला चालना देण्यासाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी बांधलेले संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह नव्याने उभारण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करु, अशी ग्वाही देत दोन दिवसातच राज्याचे उपमुख्यमंत्री…

टोल बंद झाल्याशिवाय मागे हटणार नाही ; काँग्रेस कार्यकर्त्यांनी खर्डा भाकरी आणत रस्त्यावर मांडला ठिय्या

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांचे आंदोलन हातकणंगले तालुक्यातील किणी टोल नाका येथे सुरु आहे.पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गाचे रेंगाळलेले विस्तारीकरण, रस्त्यावर पडलेले खड्डे यांमुळे वाहनधारकांना होणारा त्रास या प्रश्नी आज शनिवार कोल्हापूर जवळील किणी टोल नाक्यावर आंदोलन करण्यात आले.खड्ड्यांनी भरलेल्या…

भारताच्या खात्यात तिसरं ‘ब्राँझ’ ; कोल्हापूर जिल्ह्यातील स्वप्निल कुसाळेचा पराक्रम – कोल्हापूरचे नाव मिळवले जागतिक स्तरावर

कोल्हापूर (प्रतिनिधी) : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्राच्या लेकाने अंतिम फेरीत धडक मारली अन् मोठे यश मिळवले. मूळचा कोल्हापूर येथील असलेल्या स्वप्निल कुसाळेने बुधवारी ५० मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात अंतिम फेरीचे तिकीट मिळवले. अंतिम फेरीत मातब्बर खेळाडू मैदानात होते. फायनलमध्ये सुरुवातीला…

जिल्ह्यातील 76 बंधारे पाण्याखाली राधानगरी धरणातून 5 हजार 784 क्युसेक विसर्ग ; स्वयंचलित दरवाजे क्रमांक 5,6 व 7 खुले

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर, जिल्ह्यातील राधानगरी धरणात 8.27 टीएमसी पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 च्या अहवालानुसार राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे क्रमांक 5,6 व 7 खुले असून सध्या धरणातून 5 हजार 784 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम,…

कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण 77 बंधारे पाण्याखाली

चोवीस तासात पंचगंगा नदीची दीड फुट पाणी पातळी कमी कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर,जिल्ह्यातील एकूण 77 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. चोवीस तासात पंचगंगा नदीची दीड फुट पाणी पातळी कमी झाली.कोल्हापूर पंचगंगा नदीची राजाराम बंधारा येथील पाणी पातळी 44 फुट 9 इंच…

error: Content is protected !!