मला लय भारी वाटतंय !…लाभार्थी बहिणीची प्रतिक्रिया

जिल्ह्यातील सरिता कांबळे ठरल्या पहिला लाभार्थी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे 3 हजार रूपये खात्यावर जमा कोल्हापूर (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पहिल्या दोन हप्त्याचा लाभ देण्याची प्रक्रिया आज स्वातंत्र्य दिनी सुरु झाली आहे. जिल्ह्यातील पात्र महिलांना 2…








