राजाराम बंधारा इथे पंचगंगा नदीत उडी घेऊन आत्महत्या

कोल्हापूर (प्रतिनिधी) : संभाजीनगर परिसरात राहणाऱ्या सीमा हरिश ढाले यांनी आज सकाळी राजाराम बंधारा इथं पंचगंगा नदीत उडी घेऊन आत्महत्या केली. तीन दिवसांपूर्वी त्यांचे पती हरीश विष्णू ढाले यांचा मृत्यू झाला होता. पतीच्या मृत्यूच्या विरहातून त्यांनी आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.. या आत्महत्येची नोंद सीपीआर पोलीस चौकीत करण्यात आली आहे.

error: Content is protected !!