Category कोल्हापूर

जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाला आयुष्मान भारत योजनेचे कार्ड देण्यासाठी प्रयत्न करा – डॉ.ओमप्रकाश शेट

प्रत्येक नागरिकाची नोंदणी होण्यासाठी नियोजन करा “नो कार्ड.. नो रेशन” सारखे उपक्रम राबवा लाभ न देणाऱ्या रुग्णालयांवर होणार कारवाई कोल्हापूर (प्रतिनिधी) : आयुष्मान भारत योजनेच्या कार्डद्वारे आरोग्यसेवा मिळवून देण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाची या योजनेअंतर्गत नोंदणी करुन घेवून योजनेचे कार्ड द्यावे,…

काय ती लोकसभा.. काय ती विधानसभा.. काय ती विधान परिषद..

अशा आशयाचा बॅनर काँग्रेसच्या सतेज पाटील गटाच्या कार्यकर्त्यांनी निकालापूर्वीच बॅनर झळकवला कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूरच्या खासदारपदी निवड झाल्याबद्दल शाहू महाराज छत्रपती यांच्या अभिनंदनाच्या आशयाचे बॅनर झळकवले. ‘काय ती लोकसभा.. काय ती विधानसभा.. काय ती विधान परिषद..’ अशा आशयाचा बॅनर लावत…

कोल्हापुरातील सायबर चौकात भीषण अपघातातील ‘ती’ कार शिवाजी विद्यापीठाच्या माजी प्र कुलगुरूंची

व्ही एम चव्हाण यांचाही मृत्यू कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरातील सायबर चौकात भीषण अपघात झाला. यावेळी भरधाव कारने चार वाहनांना जोरदार धडक दिली. या अपघातात 6 जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पोलिसांकडून चौकशी…

कर्णकर्कश सायलेन्सरसह धूम स्टाईल वाहन चालकांना शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांचा दणका

कोल्हापूर (रोहन भिऊंगडे) : कोल्हापूर शहर वाहतूक पोलिसांची शहर वाहतूक पोलिसांनी सायलेन्सर बदलून वाहन धूम स्टाईलने भरधाव वेगाने चालवणाऱ्यां वाहनचालकांना दणका दिला आहे.दुचाकी वाहनांचे सायलेन्सर बदलून मोठ्या आवाजाचे सायलेन्सर लावून रस्त्यावरून भरधाव वेगाने गाड्या फिरवणाऱ्यांची क्रेझ कोल्हापुरात मोठी आहे. ही…

गुलाब गल्लीतील अवैध एलपीजी सिलेंडर रिफिलिंग सेंटरवरपुरवठा कार्यालयाची कारवाई

अंदाजे 60 हजार रुपयांचे साहित्य जप्त कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर शहरातील गुलाब गल्ली येथील कपिल मिठारी यांच्या घरातील अवैध एलपीजी सिलेंडर रिफिलिंग सेंटरमधून 15 घरगुती वापराचे एलपीजी (LPG) सिलेंडर, वजन काटा तसेच मोटर असे अंदाजे 60 हजार रुपयांचे साहित्य जप्त…

एक नेता 3 हजार महिलांवर अत्याचार करुन पळून गेलाय, जो त्यांच्या स्टेजवर वावरत होता-चित्रा वाघ यांच्यावर अभिनेता किरण मानेंनी पलटवार

काेल्हापूर (रोहन भिऊंगडे) : भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी शिवसेनेच्या जाहिरातीवरुन आक्रमक भूमिका घेत पत्रकार परिषद घेऊन गंभीर आरोप केले होते. शिवसेनेच्या महिला अत्याचारविरोधी जाहिरातीमध्ये पॉर्न कलाकाराला घेतल्याचे सांगत त्यांनी शिवसेनेला लक्ष्य केले. मात्र, वाघ यांचा आरोप त्यांच्यावर बुमरँग झाल्याचं…

जिल्ह्यातीत 31 पोलीस स्टेशन हद्दीतील 3851 शस्त्रेतात्काळ जमा करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

कोल्हापूर (रोहन भिऊंगडे) : कोल्हापूर,जिल्ह्यातील 31 पोलीस स्टेशन हद्दीतील 3 हजार 851 शस्त्रे जमा करुन घेणे आवश्यक आहे. या आदेशान्वये क्रिमीनल प्रोसीजर कोड 1973 चे कलम 144 व शस्त्र अधिनियम 1959 चे कलम 17 (3) (ए) व (बी) मधील अधिकारान्वये…

3 हजार विद्यार्थी व 200 शिक्षकांच्या सहभागातून शिरोलीत साकारली मानवी रांगोळी

प्रभात फेरी व पथनाट्याव्दारे मतदान जनजागृती कोल्हापूर (रोहन भिऊंगडे) : मतदान निष्पक्षपणे आणि नैतिकतेने होण्यासाठी जनजागृती करण्यासाठी शिरोली हायस्कूलसह विविध 18 शाळांनी मिळून एकूण 3 हजार विद्यार्थी व 200 शिक्षकांनी एकत्र येऊन हातकणंगले मतदारसंघ स्वीप समितीच्या माध्यमातून शिरोली हायस्कूलच्या प्रांगणात…

संजय मंडलिक यांना मत म्हणजे मोदींना मत,कोल्हापुरातील दोन्ही उमेदवार हे निवडून येतील – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर व हातकणंगले येथील महायुतीच्या उमेदवारांचा अर्ज भरण्यासाठी सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार ,कोल्हापूरमध्ये उपस्थित होते. यावेळी महायुतीचे नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते. संजय मंडलिक आणि धैर्यशील माने येथील महायुतीचे उमेदवार आहेत. कोल्हापुरातील दोन्ही उमेदवार…

नामांकीत कंपनीचे लेबल लावून विक्री ; हार्पिक लिक्वीड, लायजॉल, गुडनाईट लिक्वीड छापा टाकून बनावट मालाचा साठा केला जप्त

कोल्हापूर (प्रतिनिधी) : लोकसभा निवडणुक प्रक्रिया सुरु झालेली असुन, सध्या आदर्श आचारसंहिता जाहीर झालेली आहे. लोकसभा निवडणुक प्रक्रिया सुरळीत व निर्भय वातावणामध्ये पार पडावी या करीता मा.पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी, जिल्हयातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना गुन्हेगारी मोडीत…

error: Content is protected !!