कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण 77 बंधारे पाण्याखाली

चोवीस तासात पंचगंगा नदीची दीड फुट पाणी पातळी कमी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर,जिल्ह्यातील एकूण 77 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. चोवीस तासात पंचगंगा नदीची दीड फुट पाणी पातळी कमी झाली.कोल्हापूर पंचगंगा नदीची राजाराम बंधारा येथील पाणी पातळी 44 फुट 9 इंच इतकी झाली आहे. 27 जुलै रोजी रात्री 8 ते 12 वाजता पर्यंत पंचगंगा नदीची पाणी पातळी सर्वोच्च 47 फुट 8 इंचापर्यंत स्थिर राहिली होती. त्यानंतर हळू हळू पातळी उतरण्यास सुरुवात झाली. 29 जुलै सकाळी 9:30 वाजता 46 फुट 3 इंच पाणी पातळी आहे.

error: Content is protected !!