Category सिंधुदुर्ग

फिश ऍक्वॅरियम बर्ड प्रकल्पमुळे सिंधुदुर्ग च्या पर्यटनात भर – अबिद नाईक

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. रविंद्र चव्हाण साहेब यांच्या केसरी येथील फिश अक़्वारियम बर्ड अक़्वारियम उद्धघाटन प्रसंगी भेट घेऊन पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या आज दि 11सप्टेम्बर रोजी…

पिक विम्याच्या रक्कमेसाठी शिवसेना व आंबा काजू उत्पादक शेतकऱ्यांचे १२ रोजी धरणे आंदोलन

पिक विमाधारक आंबा काजू उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : आंबा व काजू पिक विमा योजनेत राज्य व केंद्र शासनाने आपल्या हिस्स्याचा विम्याचा हप्ता विमा कंपनीकडे वर्ग न केल्याने शेतकरी पिक विमा नुकसान भरपाई पासून वंचीत…

इतिहास अभ्यासक प्रकाश नारकर यांचे निधन

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी): कसाल बाजारपेठ येथील रहिवासी, इतिहासाचे अभ्यासक, ज्येष्ठ संघ स्वयंसेवक तसेच नारकर सर म्हणून सुपरिचित असलेले जिल्ह्यातील एक चांगले व्यक्तिमत्त्व प्रकाश भाऊ नारकर (६८) यांचे शुक्रवार ८ सप्टेंबर रोजी रात्री त्यांच्या राहत्याघरी अल्पशा आजाराने निधन झाले. प्रकाश नारकर हा…

गणेश उत्सवा करिता सप्तसूर म्युझिक सादर करत आहे बाप्पाचे नवीन गाणे ‘मोरया ‘ यामध्ये झळकणार मराठी बिग बॉस फेम मराठमोळी अभिनेत्री सोनाली पाटील

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी): कोल्हापूर,दहीहंडी च्या जोषपूर्ण साजरी करना नंतर आता प्रतीक्षा गणेश उत्सवाची…… आता वेध बाप्पाच्या येण्याचे गणेश उत्सवा करिता सप्तसूर म्युझिक सादर करत आहे बाप्पाचे नवीन गान ‘मोरया ‘ ज्यामध्ये झळकणार आहेत मराठी बिग बॉस फेम मराठमोळी अभिनेत्री सोनाली पाटील…

आलिशान फॉर्च्युनर कारमधून अवैध दारू तस्करी

एलसीबी ने 8 लाख 32 हजारांच्या दारुसह 38 लाख 32 हजारांचा मुद्देमाल केला जप्त तीवरे आणि कलमठ मधील युवकांना केली अटक कार मालकाचे कनेक्शन वरवडे – फणसवाडी सिंधुदुर्ग ( राजन चव्हाण ) : आलिशन्स फॉर्च्युनर कारमधून ( MH 01 –…

जिल्हा परिषद प्रशासक नायर यांचा जिल्ह्यातील भजनी मंडळांना वाद्य साहित्य पुरविण्याचा निर्णय

लकी ड्रॉ काढत २५० भजन मंडळाना याचा लाभ मंजूर सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या भजनी मंडळाना साहित्य पुरविणे योजनेला मोठा प्रतिसाद लाभला आहे. २०२३-२४ या आर्थिक वर्षाच्या बजेट मधून जिल्ह्यातील भजनी मंडळांना साहित्य देण्यासाठी राबविलेल्या या योजनेच्या लाभासाठी ३…

भाजपा नेते निलेश राणेंचा यशस्वी पाठपुरावा, सिंधुदुर्ग जिल्हा शासकीय महाविद्यालयातील सुरक्षा रक्षकांचा प्रश्न निकाली

सिंधुदुर्ग जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नव्याने १८ सुरक्षा रक्षक नियुक्त सिंधुदुर्ग (प्रतिनिधी): सिंधुदुर्ग जिल्हा शासकीय रुग्णालयाच वैद्यकीय महाविद्यालयात रूपांतर झाल्यांनंतर सुरक्षा रक्षकांची असलेली कमी संख्या हा वादाचा विषय बनला होता. या ठिकाणी पदनिर्मिती होऊनही ही पदे भरण्याची प्रक्रिया अत्यंत धीम्या…

११ सप्टेंबर रोजी ओसरगाव येथील महामार्ग प्राधिकरण कार्यालयासमोर मनसेतर्फे आंदोलन छेडण्यात येणार

आवश्यक सुविधा पुरवण्याकडे महामार्ग ठेकेदाराकडून दुर्लक्ष – परशुराम उपरकर सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी): मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम सिंधुदुर्ग जिल्ह्यात पूर्ण झाले असले तरी अद्यापही या मार्गावर अनेक त्रुटी राहिल्या आहेत. आवश्यक सुविधा पुरवण्याकडे महामार्ग ठेकेदाराकडून दुर्लक्ष होत आहे. याबाबत जाब विचारण्यासाठी…

अखिल भारतीय मराठा महासंघ सिंधुदुर्ग च्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर “जबाब दो “आंदोलन

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी): मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी जालना येथे सुरू असलेल्या मराठा क्रांती आंदोलनात पोलिसांकडून झालेल्या लाटीचार्जमुळे मराठा आंदोलकांचे रक्त सांडले आहे.या सांडलेल्या रक्ताचा हिशोब शासनाला द्यावाच लागेल. मराठा बांधवांवरील हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आणि जाब विचारण्यासाठी अखिल भारतीय मराठा…

कणकवलीतून एक आमदार निवडून द्या …दुसरा आमदार मी देतो

पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे आदेश संदेश पारकर , संजय पडते यांची जिल्हाप्रमुख पदी नियुक्ती सतीश सावंत कणकवली विधानसभाप्रमुख तर अतुल रावराणे कणकवली विधानसभा संपर्कप्रमुख सिंधुदुर्ग ( राजन चव्हाण ) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उबाठा शिवसेनेच्या पदाधिकारी नियुक्ती चे भिजत असलेले घोंगडे अखेर…

error: Content is protected !!