Category कोकण

अभिनेत्रीअक्षता कांबळी यांनी ओणी येथील वात्सल्य मंदिर गोकुळ मध्ये वाढदिवस केला साजरा

कणकवली (प्रतिनिधी): दुसऱ्याच्या सुखदुःखात निर्हेतुकपणे , समरसपणे सहभागी होत त्यांचे आयुष्य समृद्ध करत आपल्या जीवनात आनंदी रहाणे म्हणजेच खऱ्या अर्थाने जीवन जगणे ,या समर्पित विचारांचा मागोवा घेत ,अनाथ,निराधार मुलांच्या जीवनासाठी दिशादर्शक होणारी सेवाभावी संस्था म्हणजे राजापूर ओणी येथील वात्सल्य मंदिर…

कळसुली गावात पर्यटनातून रोजगार आणि समृद्धी येण्यास बोटिंग प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरेल – आमदार नितेश राणे

कळसुली-देदोंनवाडी धरणात ‘बोटिंग आणि फिशिंग’ जलपर्यटन प्रकल्पाचे आमदार नितेश राणेंनी केले उदघाटन प्रेमदया प्रतिष्ठानचे अध्यक्ष हनुमंत सावंत व त्यांच्या सहकाऱ्यांच्या कामाचे आमदार नितेश यांनी केले विशेष कौतुक कणकवली (प्रतिनिधी): पर्यटनातून रोजगार आणि रोजगारातून समृद्धी ही संकल्पना केंद्रीय उद्योग मंत्री आणि…

राज्य समन्वयक सचिन नाचणेकर यांच्या उपस्थितीत अनुभव शिक्षा केंद्राची जिल्हास्तरीय सभा संपन्न

कणकवली (प्रतिनिधी) : अनुभव शिक्षा केंद्राची जिल्हा सभा दि. २३ एप्रिल २०२३ रोजी गोपुरी आश्रम, वागदे येथे पार पडली. यावेळी अनुभव शिक्षा केंद्राचे राज्य समन्वयक सचिन नाचणेकर, जिल्हा प्रशिक्षक सहदेव पाटकर उपस्थित होते. जिल्हास्तरीय सभेची सुरुवात अनुभव शिक्षा केंद्राची माहिती…

श्री.साईबाबा चॅरिटेबल ट्रस्ट 23 वा वर्धापदिन दिन उत्सव सोहळा 27 एप्रिल रोजी

कणकवली (प्रतिनिधी): श्री.साईबाबा चॅरिटेबल ट्रस्ट 23 वा वर्धापदिन दिन उत्सव सोहळा निमित्त गुरूवार 27 एप्रिलला श्री. साईनाथ मंदिर कुपवडे येथे साजरा करण्यात येणार आहे. त्या निमित्ताने श्री. दत्त याग यज्ञ आयोजित विविध कार्यक्रमाचे आयोजन पहाटे 5.30 वा. बाबांची काकड आरती,…

२० मे पर्यंत अणाव घाटचेपेड पुलाच्या स्लॅबचे काम ठेकेदाराने पूर्ण न केल्यास ठेकेदाराला काळ्या यादीत टाका

खा. विनायक राऊत,आ. वैभव नाईक यांच्या अधिकाऱ्यांना सक्त सूचना अणाव घाटचेपेड पुलाच्या कामाची केली पाहणी तळगाव बाव येथील प्रस्तावित पुलाच्या जागेचीही केली पाहणी कुडाळ (प्रतिनिधी): खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांनी अणाव घाटचेपेडवाडी ते मांजरेकरवाडी येथे जाणाऱ्या रस्त्यावर मोठे…

खारेपाटण येथे भरला गावठी बाजार

बचत गटाच्या महिलांचे विविध वस्तूंचे स्टॉल ठरले ग्राहकांचे आकर्षण खारेपाटण (प्रतिनिधी): कणकवली तालुक्यातील खारेपाटण या शहरात ब्रिटिशकालीन बाजारपेठेत घोडेपाथर बंदर येथे नुकताच गावठी वस्तूच्या बाजारचे उद्घाटन नुकतेच रविवारी खारेपाटण येथील प्रसिद्ध डॉक्टर उमेश बालन यांच्या शुभहस्ते श्रीफळ फोडून करण्यात आले.…

कुणकवण परिसरात बिबट्याची दहशत

रविवारी रात्री गोठ्यात बांधलेल्या पाडयाचा पाडला फडशा वनविभागाने केला पंचनामा देवगड :(प्रतिनिधी): कुणकवणमध्ये बिबट्याने गोठ्यात बांधलेल्या पाड्याचा फडशा पाडल्याची घटना रविवारी रात्री घडली आहे यामुळे देवगड तालुक्यात बिबट्याची दहशत सुरू असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.कुणकवण येथील महेश अनंत…

शेठ म.ग. हायस्कूल मध्ये हॉलीबॉल प्रशिक्षण संपन्न

देवगड ( प्रतिनिधी) : देवगड येथील शेठ म.म हायस्कूल मध्ये विद्यार्थ्यांसाठी दोन दिवसीय हॉलीबॉल प्रशिक्षण शिबिर संपन्न झाले. या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी शाळेच्या स्थानीय समितीचे सदस्य व माजी मुख्याध्यापक चंद्रकांत शिंगाडे, मुख्याध्यापक संजीव राऊत ,पर्यवेक्षक सुनील घस्ती , मार्गदर्शक सुरेंद्र…

शिवसेनेतर्फे २७ रोजी जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय विनाफटका बैलगाडी शर्यत स्पर्धा

कणकवली (प्रतिनिधी): कणकवली तालुका शिवसेनेच्या वतीने २७ एप्रिल २०२३ रोजी दुपारी ०३:०० वाजता जानवली वायंगवडेवाडी येथे विनाफटका बैलगाडी शर्यत स्पर्धा आयोजीत केली आहे. राज्यस्तरीय स्पर्धेकरिता अनुक्रमे २० हजार, १५ हजार, १० हजार अशी पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. जिल्हास्तरीय स्पर्धेकरिता अनुक्रमे…

क्रिकेटचा देव अवतरला भोगवे किनारी…!

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आपला ५०वा वाढदिवस साजरा करणार सिंधुदुर्ग जिल्ह्यात बच्चेकंपनीसोबत चाहत्यांची उसळली गर्दी वेंगुर्ले (प्रतिनिधी) : जगभरातील क्रिकेट प्रेमीचा लाडका व भारतीय क्रिकेट विश्वाचा देव मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आज आपला ५० वा वाढदिवस मायभूमी असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात…

error: Content is protected !!