Category कोकण

फ्लायओव्हरखालील स्टॉलधारक केंद्रियमंत्री राणेंच्या भेटीला ओम गणेशवर

केंद्रियमंत्री राणेंच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष कणकवली (प्रतिनिधी) : शहरातील फ्लायओव्हरखालील सर्व स्टॉल पोलीस बंदोबस्तात हटविणार असल्याच्या पार्श्वभूमीवर सर्व स्टॉल धारकांनी थेट केंद्रीयमंत्री राणेंच्या भेटीला ओम गणेश बंगल्यावर धाव घेतली आहे. आम्हाला व्यवसाय करायला भाजी मार्केट नाही, पर्यायी जागा नाही, आम्हाला…

कणकवली- कलमठ प्रीमियर लीग , केजीएन संघ विजेता तर स्वराज उपविजेता

आमदार नितेश राणे यांची उपस्थितिसंदीप मेस्त्री मित्रमंडळचे २० व्या वर्षाचे आयोजन कणकवली (प्रतिनिधी) : संदिप मेस्त्री मित्रमंडळ आयोजीत कलमठ प्रीमियर लीग,क्रेझिबॉयज क्रिकेट स्पर्धेचा सामना केजीएन स्पोर्ट्स विरुद्ध स्वराज स्पोर्ट्स वरवडे याच्यात झाला आशिये माळ मैदानावर झालेल्या स्पर्धेच्या अंतिम दिवशी आमदार…

जिल्हाप्रमुख सतीश सावंत यांचा कणकवलीत सत्कार

कणकवली (प्रतिनिधी) : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कणकवली तालुक्याच्या वतीने नुतन शिवसेना जिल्हाप्रमुख श्री.सतिश सावंत यांचा सत्कार शिवसेना जिल्हा मध्यवर्ती कार्यालय कणकवली येथे करण्यात आला. यावेळीतालुकाप्रमुख शैलेश भोगले, प्रथमेश सावंत, महिला जिल्हाप्रमुख निलम पालव, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, महिला तालुका…

खारेपाटण येथे आमदार नितेश राणे यांच्या शुभ हस्ते विविध विकास कामांचा शुभारंभ

खारेपाटण(प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार रवींद्र चव्हाण व भाजप आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून सर्वसाधरण जिल्हा वार्षिक योजना – सन २०२२-२३ मधून खारेपाटण विभागासाठी सुमारे १ कोटी ४० लाख रुपये मंजूर करण्यात आले होते.यापैकी खारेपाटण शहरामधील मधील विविध विकास…

रिक्त पोलीस पाटील पदाबाबत १३ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे होणारे ‘झोपकाडू आंदोलन’ स्थगित

गाव तंटा समिती अध्यक्ष रमाकांत राऊत यांची माहिती खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण विभागातील अनेक गावामध्ये पोलीस पाटील हे पद रिक्त असल्यामुळे नागरिकांना होत असलेल्या त्रासाबद्दल खारेपाटण गावचे माजी सरपंच तथा खारेपाटण गाव तंटा समिती अध्यक्ष रमाकांत राऊत यांनी जिल्हाधिकारी कार्यालय…

आ.नितेश राणेंच्या उपस्थितीत सौंदाळे वाडा केरपोईवासीय भाजपात

देवगड ( प्रतिनिधी ) : देवगड तालुक्यातील सौंदाळे वाडा केरपोई गावातील अनेक ग्रामस्थांनी आमदार नितेश राणे यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून भाजपामध्ये आज प्रवेश केला आहे. यामुळे केरपोई गावावर भाजपाचे पूर्णता वर्चस्व निर्माण झाले आहे. अजय अनंत कणेरे, महेंद्र हरिश्चंद्र कणेरे,…

गढीताम्हणे मध्ये उद्धव ठाकरे शिवसेनेला दणका

आ. नितेश राणे यांच्या उपस्थितीत नागरिकांचा भाजपमध्ये प्रवेश देवगड (प्रतिनिधी) : आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वावर व कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून गणिता माने टेमवाडी मधील नागरिकांनी आमदार नितेश राणे यांच्या हस्ते भाजपामध्ये प्रवेश घेतला आहे यावेळी जिल्हा उपाध्यक्ष बाळकडपे तालुका अध्यक्ष…

आ.नितेश राणेंच्या उपस्थितीत चाफेडवासीय भाजपात

देवगड (प्रतिनिधी) : आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वावर व कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून चाफेड बांदेवाडी मधील नागरिकांनी आमदार नितेश राणे यांच्या हस्ते भाजपामध्ये प्रवेश घेतला आहे. यावेळी श्री.संदीप साटम, सुभाष नार्वेकर, राजेंद्र शेटे, अमित साटम, गणेश तांबे, सुनील कांडर, सत्यवान भोगले,…

भाजी विक्रेत्या आजींना सावलीसाठी मोठी छत्री देऊन दिला मदतीचा हात

जागतिक महिला दिनी वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील महिला शिक्षकांनी जपली सामाजिक बांधिलकीचौके ( प्रतिनिधी ) : समाजामध्ये अनेक महिलांनी आपल्या कतृत्वाचा ठसा समाज मनावर उमटविला आहे. समाजाला आपल्या कार्य कतृत्वाने दिशा देण्याचं काम देखील महिल्यांच्या माध्यमातून होत असतं .यांचा…

error: Content is protected !!