आ. नितेश राणे यांच्या उपस्थितीत नागरिकांचा भाजपमध्ये प्रवेश
देवगड (प्रतिनिधी) : आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वावर व कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून गणिता माने टेमवाडी मधील नागरिकांनी आमदार नितेश राणे यांच्या हस्ते भाजपामध्ये प्रवेश घेतला आहे यावेळी जिल्हा उपाध्यक्ष बाळकडपे तालुका अध्यक्ष अमोल तेली माजी जि प सदस्य गणेश राणे व अमित कदम उपस्थित होते हे सर्वजण उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसैनिक आहेत प्रवेश केलेल्यांमध्ये नरेश कदम, गणेश कदम, संतोष कदम, स्वाती कदम, साक्षी कदम, राकेश कदम, संजीत कदम, विष्णू कदम, वनिता कदम, तेजस कदम, तनुष्का कदम, दर्शना कदम, प्रशांत कदम, पंढरी कदम, अनिता कदम, अक्षय कदम, अक्षरा कदम, लक्ष्मण कदम, मुकेश कदम, दीपक कदम, दिव्या कदम, प्रणय कदम, प्रांजली कदम, ओंकार कदम, शिवाजी मोरे, सुनंदा मोरे, मानसी मोरे, मोहन मोरे, संजय मोरे, अपर्णा मोरे, हर्षद कदम, मनीष कदम, विश्राम ताम्हणकर, सुप्रिया कदम या नागरिकांसह अनेकांनी प्रवेश केला आहे.