फ्लायओव्हरखालील स्टॉलधारक केंद्रियमंत्री राणेंच्या भेटीला ओम गणेशवर

केंद्रियमंत्री राणेंच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

कणकवली (प्रतिनिधी) : शहरातील फ्लायओव्हरखालील सर्व स्टॉल पोलीस बंदोबस्तात हटविणार असल्याच्या पार्श्वभूमीवर सर्व स्टॉल धारकांनी थेट केंद्रीयमंत्री राणेंच्या भेटीला ओम गणेश बंगल्यावर धाव घेतली आहे. आम्हाला व्यवसाय करायला भाजी मार्केट नाही, पर्यायी जागा नाही, आम्हाला पर्यायी जागा द्या अशी विनवणी करण्यासाठी हे स्टॉलधारक केंद्रियमंत्री राणेंच्या भेटीसाठी गेले आहेत. आता केंद्रियमंत्री राणे काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!