भरवस्तीत आढळली मगर
सावंतवाडी (प्रतिनिधी): तळवडे-मिरस्तेवाडी येथील शेतकरी रमाकांत कुलकर्णी यांच्या घराच्या परिसरात तब्बल सहा फुट लांबीची मगर आढळून आली. तिला पकडून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. ही घटना काल रात्री घडली. याबाबत अधिक माहिती अशी की, तळवडे येथे भरवस्तीत मगर असल्याची माहिती सावंतवाडी…