Category कोकण

मोगरणेत विहिरीत पडला गवा रेडा

फॉरेस्ट रेंजर अमृत शिंदे, अमित कटके यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली सुखरूप सुटका मालवण (प्रतिनिधी): मालवण तालुक्यातील मोगरणे गावातील विहिरीत आज सकाळी गवा रेडा पडल्याची माहिती वनविभागाला समजली. त्यानंतर उपवनसंरक्षक रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली कुडाळ वनक्षेत्रपाल अमृत शिंदे, कडावल वनक्षेत्रपाल अमित कटके…

सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी शासकीय यंत्रणांचा गैरवापर

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : लोकशाहीमध्ये सक्षम विरोधी पक्ष आणि त्यांच्या अभिव्यक्तीला महत्त्व आहे. पण आज देशात विशेषतः बिगर भाजप शासित राज्यामध्ये आणि महाराष्ट्रात विरोधकांचा आवाज दाबण्याचा सातत्याने प्रयत्न केला जातोय. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे यासाठी लोकशाही…

श्रेया समीर चांदरकरला राज्यस्तरीय अक्षर गौरव पुरस्कार जाहीर

चौके (प्रतिनिधी) : पंढरपूर येथे 26 ते 28 मे 2023 रोजी होणाऱ्या दुसऱ्या राज्यस्तरीय अक्षर संमेलनात कुमारी श्रेया समीर चांदरकर हिला अक्षर गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.श्रेया चांदरकर ही वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कट्टा येथे इयत्ता नववी…

जेष्ठ पत्रकार माधव कदम यांना महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचा ‘दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर ‘जीवन गौरव पुरस्कार’ जाहीर

६ जानेवारी रोजी पोंभुर्ले येथे होणार पुरस्कार वितरण मुंबई (प्रतिनिधी) : २०२३ चा महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचा ‘दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर ‘जीवन गौरव पुरस्कार’ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकार माधव कदम यांना जाहीर करण्यात आला आहे ‌ ६ जानेवारी २०२४ रोजी…

खारेपाटण येथे छत्रपती संभाजी राजे यांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी

खारेपाटण (प्रतिनिधी): गड किल्ले संवर्धन संस्था महाराष्ट्र राज्य कोकण विभाग यांच्यावतीने राजेश्री छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती खारेपाटण येथे मोठ्या उस्थाहाच्या वातावरणात विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला खारेपाटण सरपंच प्राची इसवलकर, कालभैरव – दुर्गा देवी मंदिर ट्रस्ट खारेपाटणचे…

दंगलीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांची नार्को टेस्ट करा.;आमदार नितेश राणे

हिंदू – मुस्लिम दंगल भडकवण्यामध्ये कोणाचे प्लॅनिंग चाललेले आहे याचा शोध घ्या २००४ मध्ये मातोश्रीवर जी बैठक झालेली त्याचे संदर्भ तपासा,मी पुरावे देतो..! राऊत यांच्या मुळे ठाकरेंची अवस्था मुख्य खुर्चीवरून सोफ्यावर बसण्याची उद्धवजींनी बाळासाहेबांचा असलेला रुबाब घालविला कणकवली (प्रतिनिधी )…

‘श्रीरंग’तर्फे झाला माय-लेकींच्या कौतुकाचा सोहळा!

मालवण (प्रतिनिधी) : राज्यातील अंध, दिव्यांग, अँड सिड व्हिक्टिमसहिंत विविध वंचित घटकासोबत काम करणारी श्रीरंग फाऊंडेशनने ‘मदर्स डे’च्या निमित्ताने ‘मायलेकीं’च्या कौतुकाचा सोहळा साजरा केला. सदर कार्यक्रम कुडाळ तालुक्यातील वालावल येथील श्री लक्ष्मी नारायण देवालय येथे झाला. अन्नपूर्णेचा वरदहस्त लाभलेली माऊली-नानी…

श्री अशफाक हाजु यांची रत्नागिरी जिल्हा नियोजन समितीवर निवड झाल्याबद्दल खारेपाटण येथे सत्कार

खारेपाटण (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री उदयजी सामंत आणि सिंधू – रत्न योजनेचे संचालक श्री किरण उर्फ भैया सामंत यांच्या शिफारशीने शिवसेना पक्षाचे राजापूर तालुका प्रमुख श्री अशफाक इस्माईल हाजू यांची नुकतीच रत्नागिरी जिल्हा नियोजन समितीवर निवड झाली असून त्यांच्या…

विरोधकांनी कितीही अपप्रचार केला तरी भाग्यलक्ष्मी सहकार पॅनेलचेच सर्व उमेदवार निवडून येणार- राजन कोरगावकर

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढी निवडणूक 14 मे रोजी होणार असून निवडणूक प्रचार जोरात सुरू आहे.विरोधकांनी कितीही खालच्या पातळीवर जाऊन अपप्रचार केला तरीही गेली 22 वर्षे पारदर्शक व सभासदाभिमुख पतपेढीचा कारभार करून सभासदांमध्ये विश्वास निर्माण करणा-या…

राऊत अब तेरा क्या होगा ?

उद्धव आदित्य, राऊत हे शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार खासदार नैतिकता असेल तर उद्धव ने आमदारकीचा राजीनामा द्यावा सत्ता संघर्ष निकालानंतर आ. नितेश राणेंचा चौफेर हल्ला कणकवली (प्रतिनिधी) : संजय राऊतांची पुन्हा तुरुंगात जाण्याची वेळ झाली आहे. पत्राचाळ प्रकरणी त्यांच्यावर लवकरच गुन्हा…

error: Content is protected !!