भाजप खारेपाटण – तळेरे विभागाच्या वतीने

नवनिर्वाचित जिल्हा सरचिटणीस संतोष कानडे व कणकवली तालुका अध्यक्ष दिलीप तळेकर यांचा सत्कार खारेपाटण (प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टीच्या सिंधुदुर्ग जिल्हा सरचिटणीस पदी नव्याने निवड झालेले भाजपचे पदाधिकारी श्री संतोष कानडे व कणकवली तालुका अध्यक्षपदी श्री दिलीप तळेकर यांची नुकतीच…








