महाराष्ट्राचा अर्थसंकल्प कोकणातील जनतेसाठी विकासपर्व तर विरोधक नामोहरम; बाबा मोंडकर !
आचरा (प्रतिनिधी) : लोकसभा निवडणुकीत कोकणातील जनतेने पाचही खासदार निवडून देऊन महायुतीस साथ दिली राज्य सरकारच्या वतीने राज्याच्या अर्थसंकल्पात कोकणातील जनतेच्या मनातील विकासपर्वाची आश्वासक पूर्तता केली असल्याने महाविकास आघाडी च्या कार्यकर्त्याचे नेत्याचे मनोबल खचले असून त्यांच्या पायाखालील जमीन सरकली आहे…