पळसंब येथे महिला दिन साजरा

आचरा (प्रतिनिधी) : महिला दिना निमित्त ग्रामपंचायत पळसंब येथे महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी पळसंब गावातील महिलांना आरोग्य विषयक मार्गदर्शन करण्यात आले. तसेचअंगणवाडी सेविका यांनी विविध योजनांची माहिती दिली. आशा सेविका यांनी महिलांचे आरोग्य व घ्यावयाची काळजी याबाबत…








