आचरा (प्रतिनिधी) : आचरे पारवाडी येथील रजनी चंद्रकांत साळकर यांचे बुधवार १९ फेब्रुवारी रहात्या घरी आकस्मित निधन झाले. त्या ७५ वर्षाच्या होत्या. त्यांचे पश्चात पती, दोन मुलगे, दोन मुली सून,जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. आचरे बाजारपेठ येथील प्रमोद सायकल स्टोअर्स चे मालक प्रमोद साळकर यांच्या त्या मातोश्री होय.













