बांदिवडेतील रक्तदान शिबिरात ३० दात्यांनी केले रक्तदान!
बांदिवडे ग्रामस्थ संघाच्या वतीने आयोजन आचरा (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील बांदिवडे ग्रामस्थ संघ स्थानिक समितीच्या वतीने बांदिवडे शाळा येथे आयोजित रक्तदान शिबिरामध्ये ३० रक्तदात्यांनी रक्तदान करत सामाजिक बांधिलकी जपली. यावेळी सरपंच अनंत मयेकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. पल्लवी सुखसे, डॉ. यादव…