गोविंद पालकर यांचे निधन….!

चिंदर (प्रतिनिधी) : चिंदर पालकरवाडी येथील रहीवासी गोविंद शिवा पालकर यांचे 18 जानेवारी रोजी रात्री वृध्दापकाळाने निधन झाले ते 80 वर्षाचे होते.त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ, भावजया, सुना, नातवंडे, पुतणे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाने सर्वत्र दुःख व्यक्त केले जात आहे.

error: Content is protected !!