छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा शिवलंका किल्ले सिंधुदुर्गवरच झाला पाहिजे
रविवारी मालवण येथे होणाऱ्या बैठकीत तमाम शिवभक्त मावळ्यांनी यावे एकत्र आचरा (प्रतिनिधी): अखंड हिंदुस्थानमध्ये हिंदवी स्वराज्य स्थापन करत मोगली अत्याचारांपासून जनतेचे संरक्षण करणारे राजे श्री शिवछत्रपती आज निःशब्द झाले असतील. “लक्ष चौऱ्यांशी बंदरे ऐसा जागा दुसरा नाही” म्हणत ज्यांनी शिवलंका…