तळेरे येथे १६ ऑगस्ट रोजी रक्तदान शिबीराचे आयोजन
तळेरे (प्रतिनिधी) : तळेरे येथील स्व.सुनील तळेकर चॅरिटेबल ट्रस्ट, स्व.सुनील तळेकर सार्वजनिक वाचनालय आणि विजयालक्ष्मी विश्वनाथ दळवी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आणि जिल्हा रक्तपेढी ओरोस यांच्या सहकार्याने १६ ऑगस्ट २०२४ रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे रक्तदान शिबिर…