लांजा तालुक्यातील अधिकाऱ्यांना हाताशी धरून खा राऊत यांच्या मर्जीने भ्रष्टाचार केला – निलेश राणे

ओरोस (प्रतिनिधी) : उबाठा शिवसेनेचे कार्यकर्ते रवींद्र डोळस यांनी आपल्या कंपनीच्या नावे लांजा तालुक्यातील जल जीवन मिशन अंतर्गत सुमारे ३४ कोटी रुपयांची कामे आहेत. त्यातील त्यांनी केवळ १६ लाखांची कामे पूर्ण केली आहेत. मात्र, १६ कोटी रुपयांची बिले काढली आहेत.…






