वडाचापाट ग्रामविकास मंडळाच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप !

मसूरे (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील वडाचापाट ग्रामविकास मंडळाच्या वतीने आणि मंडळाचे अध्यक्ष देवानंद पालव यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण प्राथमिक शाळा वडाचापाट येथे पहिली ते सातवीच्या विद्यार्थांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. पूर्ण प्राथमिक शाळा वडाचापाट येथील शालेय विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना काही…