मसूरे (प्रतिनिधी) : भोगलेवाडी प्राथमिक शाळा येथे भाजप तर्फे भाजप नेते निलेश राणे व पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या सौजन्याने विध्यार्थ्यांना वहया वाटप करण्यात आले. यावेळी ग्रा. सदस्य संतोष पालव, बुथ अध्यक्ष मनोज पालव, बाबुराव भोगले, संभाजी भोगले, रामचंद्र भोगले, अनिल भोगले, राजु भोगले, राणे, शाळेच्या शिक्षिका व ग्रामस्थ उपस्थित होते.