मृगाक्षी हिर्लेकरला इस्रो अभ्यास दौऱ्यासाठी शुभेच्छा !

मसूरे (प्रतिनिधी) : भारतरत्न डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम सिंधुदुर्ग प्रज्ञा शोध परीक्षा सन 2022-23 मधून देवगड तालुक्यात इयत्ता 7 वी मधून कुमारी मृगाक्षी मंगेश हिर्लेकर हिने द्वितीय क्रमांक पटकवला होता. त्याबद्दल तिची निवड इस्रो सहलीसाठी झाली होती. ही…








