Category मसुरे

मालवण भाजी मार्केट, फायर स्टेशन, नाट्यगृह हॉल दुरुस्ती हि कामे मार्चपर्यंत पूर्ण करा

आ. वैभव नाईक यांच्या मुख्याधिकारी संतोष जिरगे यांना सूचना मालवण (प्रतिनिधी) : आमदार वैभव नाईक यांच्या पाठपुराव्यामुळे जिल्हा नियोजन मधून मालवण नगरपरिषदेच्या भाजी मार्केटसाठी २ कोटी , फायर स्टेशनसाठी २ कोटी व मामा वरेरकर नाट्यगृहाच्या हॉलच्या दुरुस्तीसाठी १ कोटी रु…

मुणगे सरपंचपदी अंजली सावंत यांची निवड !

मसुरे(प्रतिनिधी) : देवगड तालुक्यातील मुणगे गावच्या सरपंचपदी भाजपच्या अंजली अशोक सावंत यांची शुक्रवारी बिनविरोध निवड करण्यात आली. सर्व सदस्यांनी मला बिनविरोध निवडून दिल्या बद्दल सर्वांचे आभार मानते. सर्वांच्या सहकार्यातून गावातील विकासकामे पूर्ण करण्याचा आपला प्रयत्न राहील असे प्रतिपादन नवनिर्वाचित सरपंच…

हडी येथे २४ रोजी नेत्र चिकित्सा शिबिर

मसुरे (प्रतिनिधी): फेस्कॉन संलग्न जेष्ठ नागरिक सेवा संघ हडी व विवेकानंद नेत्रालय कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने संघाच्या वर्धापन दिनानिमित्त २४ डिसेंबर रोजी हडी जठारवाडी शाळा नंबर दोन येथे सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत नेत्रचिकित्सा आणि रक्त तपासणी शिबिराचे…

अक्कलकोट श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात श्री दत्त जयंती सोहळा

पारंपारिक पद्धतीने दत्त जन्मोत्सव व पालखी सोहळ्याचे आयोजन नाताळ व शासकीय सुट्टया नूतन वर्ष पर्वावर वटवृक्ष मंदिरात होणार भाविकांची मांदियाळी मसुरे (प्रतिनिधी): अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात श्री दत्त जयंती उत्सव २६ डिसेंबर रोजी साजरा होत आहे. २३…

मालवण केंद्रस्तरीय बाल कला, क्रीडा व ज्ञानी मी होणार महोत्सव उत्साहात संपन्न

मसुरे (प्रतिनिधी) : मालवण केंद्रस्तरीय बाल कला क्रीडा महोत्सवांतर्गत मैदानी स्पर्धा बोर्डिंग ग्राऊंड मालवण येथे केंद्रप्रमुख शिवराज सावंत आणि मालवण केंद्रातील सर्व मुख्याध्यापक व शिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाल्या तर ज्ञानी मी होणार,समुहगीत,समुहनृत्य या स्पर्धा रेवतळे प्राथमिक शाळेच्या हाँलमध्ये संपन्न…

श्री स्वामी मंगल महाराज पुण्यतिथी १६ डिसेंबर रोजी !

मसुरे (प्रतिनिधी) : मसुरे देऊळवाडा येथे श्री स्वामी मंगल महाराज पुण्यतिथी निमित्त १६ डिसेंबर रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ९ वा. समाधीवर अभिषेक, १० वा. आरती भजन, दुपारी १ वा. महाप्रसाद, सायंकाळी ५ वा. सत्यनारायण महापूजा, रात्री…

गोळवण ग्रामपंचायत येथे सभामंडपाचे उदघाटन

मसुरे (प्रतिनिधी): ग्रामपंचायत गोळवण-कुमामे येथे ग्रामसभेचे औचित्य साधुन “आदर्श गाव” योजने अंतर्गत प्रेरक प्रवेश अनुदानातून पुर्ण झालेल्या “ग्रा.पं. गोळवण-कुमामे-डिकवल येथे सभामंडप बांधणे” या विकास कामाचा उद्घाटन सोहळा ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडला. यावेळी पं. स. मालवण चे मा. गटविकास अधिकारी…

ओसरगाव येथे १३ रोजी बालकुमार साहित्य कला संमेलन

राजे प्रतिष्ठान सिंधू आणि प्रा.शाळा ओसरगांव १ च्या संयुक्त विद्यमाने आयोजन स्वागताध्यक्ष किशोर कदम, विवेक परब यांची माहिती मसुरे (प्रतिनिधी): विद्यार्थ्यांच्या साहित्यिक अभिरुचीला, सृजनशीलतेला आणि कलात्मकतेला प्रेरणा देणारे अभिनव असे एकदिवशीय बालकुमार साहित्य कला संमेलन राजे प्रतिष्ठान सिंधू आणि ओसरगांव…

भांडुपच्या कोकण महोत्सवात ” प्रति कृष्ण ” दशावतार नाट्यप्रयोग लक्षवेधी!

मसुरे ( प्रतिनिधी) : प्रकाश पांडुरंग लब्दे प्रस्तुत श्री देवी भगवती दशावतार नाट्य मंडळ देवगड मुणगे, डोंबिवली या मंडळाने “प्रति कृष्ण” हे पौराणिक दशावतारी नाटक हजारो कोकण वासीय व भांडुप करांच्या पसंतीस उतरले. मुंबई येथे प्रथमच हा नाट्य प्रयोग भांडुप…

विज्ञान प्रदर्शनात सतीश मुणगेकर यांचे यश !

मसुरे ( प्रतिनिधी) : पंचायत समिती गुहागर व लोकशिक्षण मंडळ आबलोली गुहागर यांच्या संयुक्त विद्यमाने 51 वे गुहागर तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन चंद्रकांत बाईक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय आबलोली येथे डॉ. जयंत नारळीकर विज्ञान नगरीमध्ये संपन्न झाले. या प्रदर्शनात प्राथमिक शाळेतील…

error: Content is protected !!