कणकवली तालुका बौद्ध विकास संघाच्या वाचनालयाचा शुभारंभ

मसुरे (प्रतिनिधी): पुस्तकासारखा दुसरा मित्र नाही असे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटले आहे. हे ब्रीद वाक्य घेऊन कणकवली तालुका बौद्ध विकास संघ मुंबई शाखा कणकवली यांच्या वतीने वर्तमानपत्र वाचनालय शुभारंभ करण्यात आला. नूतन कार्यकारिणीचा सदर उपक्रम असून वर्तमानपत्र वाचनाचे महत्व वाढावे यासाठी सदर उपक्रम राबविण्यात येत आहे. मेजर अशोक कदम यांच्याकडून टेबल भेट देण्यात आले आहे. उपक्रमाचे कौतुक होत आहे.

error: Content is protected !!