ग्रामस्थांच्या समस्या दूर केल्या जातील !

उपविभागीय पो.अधि. घनश्याम आढाव यांचे प्रतिपादन गोळवण येथे ग्रामसंवाद उपक्रमास ग्रामस्थांचा प्रतिसाद मसुरे (प्रतिनिधी) : आजच्या ग्रामसंवाद उपक्रमात ग्रामस्थांनी मांडलेल्या समस्या पाठपुरावा घेऊन दूर केल्या जातील. ग्रामस्थ व पोलीस प्रशासन यांच्यात सुसंवाद असणे आवश्यक आहे. गावाच्या सुरक्षिततेला सुद्धा सर्वांनी महत्त्व…