वराडकर हायस्कूल कट्टाचे शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षेत यश ; दोन विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत

चौके (अमोल गोसावी) : ऑक्टोबर २०२३ मध्ये झालेल्या एलिमेंटरी व इंटरमिजिएट या शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षांचा निकाल जाहीर झाला आहे. वराडकर हायस्कूल कट्टाच्या विद्यार्थ्यांनी दोन्ही परीक्षांमध्ये शंभर टक्के निकाल लावून यश संपादन केले आहे. एलिमेंटरी परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला…








