Category चौके

चौके गावच्या महात्मा गांधी तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी नितीन गावडे

चौके ( अमोल गोसावी ) : मालवण तालुक्यातील चौके ग्रामपंचायत येथे सरपंच गोपाळ चौकेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या सभेमध्ये नितीन गणपत गावडे यांची चौके गावच्या तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली. नितीन गावडे हे चौके गावात गेली अनेक वर्षें…

वराड गावच्या महात्मा गांधी तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी अमित उर्फ छोटू ढोलम यांची निवड

चौके (प्रतिनिधी) : वराड ग्रामपंचायत येथे सरपंच शलाका समीर रावले यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या आजच्या सभेमध्ये अमित उर्फ छोटू ढोलम यांची वराड गावच्या तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली. गावात विविध ग्रुपच्या माध्यमातून आणि जिल्ह्यात आभाळमाया ग्रुपच्या माध्यमातून गेली…

मालवण तालुका स्तरीय खोखो स्पर्धेमध्ये चौके हायस्कूलचे वर्चस्व तिहेरी यश संपादन – तीनही संघाची जिल्हा स्तरावर निवड

चौके (अमोल गोसावी) : मालवण तालुकास्तरीय खो-खो स्पर्धा रेकोबा हायस्कूल मालवण या ठिकाणी पार पडल्या. या स्पर्धेत मालवण तालुक्यातील विविध शाळांचे संघ दाखल झाले होते. या स्पर्धेत भ. ता. चव्हाण, म. मा. विद्यालय चौके च्या विद्यार्थ्यांनी चार पैकी तीन गटांमध्ये…

वराडकर हायस्कुलच्या विद्यार्थ्यांना अमली पदार्थ आणि ड्रग्ज विरोधी कार्यशाळेतून उपयुक्त मार्गदर्शन

चौके (प्रतिनिधी) : केंद्र सरकारच्या निर्देशखाली काम करणाऱ्या ‘नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो’, गोवा आणि कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी अंमली पदार्थ, ड्रग्ज अशा नशा विरोधी कार्यशाळेचे विशेष आयोजन करून शाळा आणि कॉलेजमधील विद्यार्थ्यांना यांच्या दुष्परिणामाबद्दल जागृत…

आयशर टेंपो आणि कदंबा बस मध्ये अपघात

बसच्या दर्शनी भागाचे नुकसान ; धामापूर येथील दुर्घटना चौके (प्रतिनिधी) : मालवण चौके धामापूर कुडाळ मार्गावर धामापूर नाईक स्टॉप नजीक आज दुपारी दिड वाजण्याच्या दरम्यान वास्को- मालवण हि कदंबा बस क्र. GA – 03 X – 0260 आणि मालवण हून…

कहानी जिद्दीची.. विकासाची – देवली गावच्या रहिवाशांची

एस टी बस फेरीची देवली गावात पन्नास वर्षे पूर्ण उद्या सकाळी गावात येणाऱ्या पहिल्या फेरीच्या एस. टी. च गावकरी करणार भव्य स्वागत चौके (प्रतिनिधी) : सुमारे पन्नास वर्षांपूर्वी म्हणजेच 1974 पूर्वी चौके गावातून वरची देवली या गावात जाताना पायवाटने प्रवास…

एकाच घरात ; एका मंचकावर आणि एकाच माटवीखाली तब्बल तीन गणेशमुर्तींचे पूजन

काळसेतील केळुसकर कुटुंबीय गुण्यागोविंदाने जपतायत सुमारे २०० वर्षांची आगळीवेगळी परंपरा चौके (अमोल गोसावी) : कोकणात गणेशोत्सव म्हटल की आनंद, चैतन्य, उत्साह, श्रद्धा आणि भक्तीभाव घराघरात अनुभवायला मिळतो. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही बहुतांश घरांमध्ये गणेशमुर्तीचे गुण्यागोविंदाने आणि भक्तिभावनेने पूजन केले जाते. यामध्येच काही…

काळसे येथे महिलांसाठी मोफत अगरबत्ती प्रशिक्षण संपन्न

चौके (प्रतिनिधी) : समानवता ट्रस्ट सिंधुदुर्ग व संवेद फाउंडेशन सिंधुदुर्ग यांच्या वतीने काळसे येथे महिलांसाठी एक दिवशीय अगरबत्ती प्रशिक्षण घेण्यात आले. या प्रशिक्षणात प्रशिक्षक रश्मी दाभोलकर यांनी अगरबत्ती निर्मितीच्या विषयीची माहिती देऊन प्रत्यक्ष प्रात्यक्षिक देत या उद्योगातील व्यावसायिक संधींची महिलांना…

कट्टा येथे राजकोट येथील घटनेचा उबाठा शिवसेनेकडून निषेध

चौके (प्रतिनिधी) : काल मालवण मध्ये शिवाजी महाराज पुतळा कोसळल्याने घडलेल्या घटनेचा कट्टा उबाठा शिवसेना शाखेच्या वतीने आज निषेध करण्यात आला. कट्टा येथे उबाठा शिवसेना शाखेसमोर शिवसैनिकांनी एकत्र येत निषेध व्यक्त केला त्यावेळी उपतालुकाप्रमुख बाळ महाभोज, , ग्रामपंचायत सदस्य बाबू…

तुटलेल्या विद्युत तारेवर पाय पडल्याने शॉक लागून महिला जागीच मृत्यूमुखी

काळसे बागवाडी येथील दुर्घटना , वीज वितरण विरोधात ग्रामस्थ आक्रमक चौके (अमोल गोसावी) : मालवण तालुक्यातील काळसे बागवाडी येथे आज सकाळी साडेसहा वाजण्याच्या दरम्यान अनिता अंकुश कुडाळकर वय ६५ वर्षे या शेतीकामासाठी शेतात जात असताना घरापासून ५० मीटर अंतरावर मळ्यात…

error: Content is protected !!