Category फोंडाघाट

“सखी एक-निरामय जीवन” महिलांसाठी फोंडाघाट मध्ये तारीख 21 एप्रिल रोजी मोफत मेडिकल चेकअप कॅम्पचे आयोजन !

फोंडाघाट (प्रतिनिधी) : ग्रामीण भागातील महिलांना कुटुंबाची दिवसभराची कामे करताना, स्वतःकडे लक्ष देण्याची अथवा स्वतःच्या आहार-विहार सांभाळण्याकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे “सखी एक- निरामय जीवन” या उद्देशाने उमंग चाईल्ड ट्रस्ट आणि भारत पेट्रोलियम तर्फे मोफत मेडिकल कॅम्प आयोजित केले आहेत.…

भुईबावडा घाट रस्ता वाहतुकीस बंद

ट्रक मालक संघटना सिंधुदुर्ग व वाळू वाहतूक संघटना कोल्हापूर यांनी आ. नितेश राणेंची घेतली भेट आमदार नितेश राणे यांनी केली जिल्हाधिकाऱ्यांशी केली चर्चा ; उद्यापासून घाट रस्ता वाहनांसाठी होणार खुला… फोंडाघाट (प्रतिनिधी) : भुईबावडा घाटातून अवजड वाहने बंद करण्याचे आदेश…

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती (एन. एम. एम.एस.)आणि सारथी शिष्यवृत्ती या परीक्षेत न्यू इंग्लिश स्कूल, फोंडाघाट प्रशालेचे घवघवीत सुयश !

फोंडाघाट (प्रतिनिधी) : शैक्षणिक वर्ष सन- 2023 – 24 मध्ये घेण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती (एन.एम.एम. एस.) या परीक्षेत न्यू इंग्लिश स्कूल, फोंडाघाटच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. या परीक्षेसाठी प्रशालेतून ४२ विद्यार्थी…

आजच्या युगात डॉ.बाबासाहेब आंबेडकर समजून घेणे, प्रत्येकासाठी अत्यावश्यक -प्रा. सुचिता गायकवाड

फोंडाघाट बाजारपेठ महामानवांच्या जयजयकाराने दुमदुमली ! फोंडाघाट बौद्ध विकास मंडळ भारतीय बौद्ध महासभा आयोजित विविध कार्यक्रम आणि भव्य मिरवणूक फोंडाघाट (प्रतिनिधी) : अठराव्या शतकात माणसाला माणूसपण मिळवून देण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि समाजातील प्रत्येक जण सक्षम होण्यासाठी शिक्षणाची कवाडे उघडणारे…

ब्रह्मनगरी-फोंडाघाट मधील गुढीपाडवा आणि नववर्षाचं आगळं वेगळं स्वागत

लोप पावत चाललेल्या “आग-गोळे” लोककला चे साहसी प्रात्यक्षिक कौतुकास्पद ! फोंडाघाट (प्रतिनिधी) : गुढीपाडव्याचा पारंपारिक सण प्रत्येक घरोघरी साजरा होत असताना, आजच्या प्रवाहानुरूप फोंडाघाट- ब्रह्मनगरी येथे नव वर्षाचे स्वागत आणि जल्लोष शोभायात्रेतून दिसून आला. आपल्या भारतीय संस्कृतीचा- परंपरेचा वारसा पुढील…

सिंधुरत्न समृद्ध योजने अंतर्गत फोंडाघाट कृषी संशोधन, वेंगुर्ला फळ संशोधन केंद्र येथे प्रशिक्षणाचे आयोजन

फोंडाघाट (प्रतिनिधी) : कोकणामध्ये भात पिकाखालील क्षेत्र जवळपास 4.50 लाख हेक्टर वरून मागील काळात 3.79 लक्ष हेक्टर पर्यंत खाली आले आहे. तथापि शेती कामासाठी मजुरांचा तुटवडा व यांत्रिकीकरणाच्या अभावामुळे यात आणखीन घट होण्याची शक्यता आहे. या बाबींचा विचार करून डॉक्टर…

फोंडाघाट सोसायटीचे चेअरमन राजन नानचे अपघातात गंभीर जखमी

बाजारपेठेत फिरणारी मोकाट गुरे आणि वारंवार – तासन् तास होणारा वाहतूक खोळंबा यावर कठोर कारवाई होणे अत्यंत गरजेचे — नागरिकांची मागणी. आरटीओ- पोलीस आणि ग्रामपंचायतीने कठोर होण्याची गरज फोंडाघाट (प्रतिनिधी) : फोंडाघाट विकास सेवा सोसायटीचे चेअरमन राजन नान, हे सकाळी…

पंतप्रधान मोदींबद्दल सिंधुदुर्गात येऊन वाकडे बोलल्यास माघारी जाऊ देणार नाही

उद्धव ठाकरे संजय राऊत याना केंद्रीयमंत्री राणेंचा इशारा फोंडाघाट विभागातून 90 टक्के मतदान महायुतीला व्हायला हवे केंद्रीय मंत्री राणे यांनी कार्यकर्त्याना दिला विजयाचा कानमंत्र फोंडाघाट (प्रतिनिधी) : देशात 543 पैकी 400 खासदार हे भाजपा सह एनडीए चे असावेत हे ध्येय…

सर्वाधिक मतदान देणाऱ्या पहिल्या तीन विभागात फोंडा विभाग आघाडीवर असायला हवा

फोंडा विभागात मागील अडीच वर्षांत 28 कोटी 43 लाख विकासनिधी दिला 90 टक्के मतदान महायुती चे उमेदवार केंद्रीयमंत्री राणेंना व्हायला हवे आमदार नितेश राणेंनी कार्यकर्त्याना दिला विश्वास फोंडाघाट (प्रतिनिधी) : लोकसभेला महायुती चे उमेदवार नारायण राणे यांना फोंडाघाट जिल्हा परिषद…

नारायण राणेंच्या रुपात कोकणात भाजपाचा पहिला खासदार निवडून देऊया – प्रभाकर सावंत

फोंडाघाट (प्रतिनिधी) : लोकसभेची निवडणूक ही देशाच्या विकासाला कलाटणी देणारी आहे. कोकणचे भाग्य बदलणारी अशी ही निवडणूक आहे.भारतीय जनता पार्टीचा रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघाचा पहिला खासदार केंद्रीयमंत्री नारायण राणेंच्या रुपात येत्या 4 जून रोजी निवडून येणार आहे असा विश्वास भाजपा जिल्हाध्यक्ष…

error: Content is protected !!